लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खुशी कपूर

खुशी कपूर

Khushi kapoor, Latest Marathi News

श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरच्या पाठोपाठ खुशी कपूरही आता बॉलिवूडमध्ये एंट्री कणार आहे. खुद्द करण जोहरनेच याविषयीचे संकेत दिले आहे.
Read More
वेदांग रैनासोबतच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान खुशी कपूरने केला मोठा खुलासा, म्हणाली -"मला प्रपोझ..." - Marathi News | Khushi Kapoor made a big revelation during dating talks with Vedang Raina, said - 'Propose to me...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेदांग रैनासोबतच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान खुशी कपूरने केला मोठा खुलासा, म्हणाली -"मला प्रपोझ..."

Khushi Kapoor : खुशी कपूरही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. ती 'जिगरा' अभिनेता वेदांग रैनाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. आता खुशीने तिच्या लव्ह लाईफबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ...

खुशी कपूरने घातलेला हा महागडा ड्रेस मिळतोय फक्त ९९९ रुपयांत, आवडला असेल तर लगेच...... - Marathi News | mega discount offer on the khushi kapoor's red mini dress, khushi kapoor red mini dress costs only 990 right now | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खुशी कपूरने घातलेला हा महागडा ड्रेस मिळतोय फक्त ९९९ रुपयांत, आवडला असेल तर लगेच......

Mega Discount Offer On The Khushi Kapoor's Red Mini Dress: अभिनेत्री खुशी कपूर हिने घातलेला हा लाल वन पिन ड्रेस तसा तर खूपच महाग आहे. पण सध्या त्याच्यावर प्रचंड डिस्काउंट मिळत आहे...(khushi kapoor's red mini dress costs only 990 right now) ...

PHOTO: 'रुप सुहाना लगता है...! खुशी कपूरचा ग्लॅमरस अंदाज, फोटोंवरुन हटणार नाही नजर - Marathi News | bollywood actress loveyapa fame khushi kapoor glamorous look photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: 'रुप सुहाना लगता है...! खुशी कपूरचा ग्लॅमरस अंदाज, फोटोंवरुन हटणार नाही नजर

अभिनेत्री खुशी कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ...

जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | junaid khan and khushi kapoor loveyapa movie rehna kol romantic song released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

जुनैद खान आणि खुशी कपूर स्टारर 'लव्हयापा' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

खुशी कपूरचा बोल्ड अँड ब्युटीफूल लूक, पाहा फोटो - Marathi News | Khushi Kapoor's Bold And Beautiful Look In Red Dress See Photos Loveyapa Movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खुशी कपूरचा बोल्ड अँड ब्युटीफूल लूक, पाहा फोटो

खुशीने नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. ...

लग्नाआधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांचे फोन वापरणार अन्..; खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चा धमाल ट्रेलर - Marathi News | loveyapa movie trailer starring khushi kapoor junaid khan ashutosh rana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांचे फोन वापरणार अन्..; खुशी कपूर-जुनैद खानच्या 'लव्हयापा'चा धमाल ट्रेलर

'लव्हयापा' सिनेमाचा धमाल ट्रेलर काल रिलीज झाला आहे. सिनेमाची कहाणी एकदम हटके असलेली दिसते ...

बाप असावा तर असा! लेक जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा सुपरहिट व्हावा म्हणून आमिर खानने मागितली मन्नत - Marathi News | aamir khan special mannat for his son junaid khan khushi kapoor film loveyapa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप असावा तर असा! लेक जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा सुपरहिट व्हावा म्हणून आमिर खानने मागितली मन्नत

आमिर खानने त्याचा लेक जुनैद खानच्या सिनेमासाठी एक खास मन्नत मागितलीय. त्यामुळे सर्वांनी आमिरचं कौतुक केलंय (aamir khan, junaid khan) ...

आमिर खानच्या लेकाचा हटके अंदाज! खुशी कपूरसोबत जुनैद खानचं नवं गाणं चर्चेत, आताच पाहा - Marathi News | Aamir Khan son junaid khan and khushi kapoor Loveyapa movie title track | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या लेकाचा हटके अंदाज! खुशी कपूरसोबत जुनैद खानचं नवं गाणं चर्चेत, आताच पाहा

आमिर खानचा लेक जुनैद खानच्या नव्या सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय ...