आज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day). हा दिवस त्या लोकांसाठी फार खास आहे, ज्यांना वेगळे आणि हटके फोटोग्राफी करायला नेहमीच आवडते. आपल्या समोर एखादं सुंदर किंवा हटके दृश्य पाहिलं की, त्यांना ते कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याशिवाय राहवत नाही. ...
आपल्या भारतात अनेक ठिकाणं अशी आहेत जी पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणांवर गेल्यानंतर तुम्हाला अनेक निसर्गाचं अफाय सौंदर्य अनुभवता येतं. अनकेदा तर आपण जे पाहत असतो त्यावर विश्वासच बसत नाही. ...