केडीएमटीच्या कर्मचाºयांचे वेतन दोन महिन्यांपासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेने सोमवारी गणेशघाट बस डेपोजवळ दोन तास कामबंद आंदोलन केले. त्यानंतर, संघटनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली. या वेळी थकीत दोन महिन्यांप ...
केडीएमसीतर्फे उंबर्डे व बारावे येथे उभारण्यात येणाºया घनकचरा प्रकल्पांचे सादरीकरण प्रशासनाने राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीसमोर केले आहे. या समितीमधील १० सदस्यांच्या निर्णयानंतर या प्रकल्पांना पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. ...
वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा करणा-या आयुक्तांनी ७५० कोटींच्या विकासकामांना कात्री लावत एक हजार ६९८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. ...