Karnataka Election 2023 - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. Read More
Karnataka Election 2023 : येत्या 13 मे रोजी होणाऱ्या निकालात भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करणार की काँग्रेस आणि जेडीएसकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न केले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ...
Karnataka Assembly Election: भाजपला सोडचिठ्ठी देणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सकाळी ते बंगळुरू येथील काँग्रेस कार्यालयात पोहोचले आणि पत्रकार परिषदेला हजेरी लावली. ...
Karnataka Assembly Election 2023: २९ मार्च रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, राज्याच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज कोलारमध्ये सभा होत आहे. कर्नाटक निवडणूक प्रचाराचा नारळ आणि मोदी आडनावावरून खासदारकी गेली, ते वक्तव्य केलेला मतदारसंघ असा दुहेरी योगायोग राहुल यांनी साधण्याचा प्रयत्न केला आहे. ...
Congress: पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसने ६६ जणांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले असून, यात महाराष्ट्रातील १५ तरुण नेत्यांवर विश्वास दाखविला आहे. ...
Karnataka Assembly Election 2023: काँग्रेसने कर्नाटक विधानसभेसाठी ४३ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. यामध्ये भाजपमधून आलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदार संघातून पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. ...