लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटक निवडणूक BJPला जड जाणार की काँग्रेस बाजी मारणार? जनता कुणाला कौल देणार? तुम्हीच पाहा - Marathi News | karnataka election 2023 astrological predictions know what bs yediyurappa basavaraj bommai dk shivakumar and kumaraswamy kundali says | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणूक BJPला जड जाणार की काँग्रेस बाजी मारणार? जनता कुणाला कौल देणार? तुम्हीच पाहा

Karnataka Election 2023 Astrology Prediction: जनतेसोबत ग्रहांचे पाठबळ कुणाला लाभेल? कोणत्या नेत्यांच्या कुंडलीत कोणते योग लाभदायक किंवा प्रतिकूल ठरू शकतील? जाणून घ्या... ...

'कळसा - भांडुरा' निर्धारित मुदतीतच पूर्ण करू; कर्नाटक निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिले आश्वासन - Marathi News | we will complete kalsa bhandura within the stipulated time bjp promised in karnataka election manifesto | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कळसा - भांडुरा' निर्धारित मुदतीतच पूर्ण करू; कर्नाटक निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिले आश्वासन

म्हादईचे पाणी वळवले जाणार असल्याने गोव्यातील जनता कर्नाटकच्या पाटबंधारे प्रकल्पांसाठी विरोध करीत आहे. ...

२०० युनिटपर्यंत मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला २ हजार रुपये, बजरंग दल, PFI'वर बंदी; काँग्रेसची आश्वासने - Marathi News | karnataka assembly election ongress manifesto know highlights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०० युनिटपर्यंत मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला २ हजार रुपये, बजरंग दल, PFI'वर बंदी; काँग्रेसची आश्वासने

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने घोषणा पत्र प्रसिद्ध केले आहे. ...

मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचे PM मोदींबाबत खळबळजनक विधान; प्रचारसभेत बोलताना म्हणाले... - Marathi News | congress mallikarjun kharge son priyank kharge objectionable statement on pm narendra modi in karnataka election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचे PM मोदींबाबत खळबळजनक विधान; प्रचारसभेत बोलताना म्हणाले...

Karnataka Election 2023: मल्लिकार्जुन खरगेंचा मुलगा कर्नाटक निवडणूक लढवत आहे. एका प्रचारसभेत बोलताना मोदींवर केलेल्या टीकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

रोहित पवार प्रचारासाठी कर्नाटकात; बेळगावात रॅलीत सहभागी, छत्रपती शिवरायांचे नाव घेत म्हणाले... - Marathi News | ncp rohit pawar address rally in belagavi for karnataka assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहित पवार प्रचारासाठी कर्नाटकात; बेळगावात रॅलीत सहभागी, छत्रपती शिवरायांचे नाव घेत म्हणाले...

Karnataka Election 2023: आपल्या विचाराचा आमदार निवडून येणे काळाची गरज आहे. लोकांमधे जाऊन काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला विजयी करा, असे आवाहन रोहित पवारांनी केल्याचे म्हटले जात आहे. ...

“सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी - Marathi News | karnataka election 2023 pm modi replied congress mallikarjun kharge and said snake is the beauty of lord shiva neck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी

Karnataka Assembly Election 2023: पंतप्रधान मोदींनी कर्नाटकात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि जेडीएसवर जोरदार हल्लाबोल केला. ...

“देशात विष पेरायचे काम काँग्रेसचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर विष पचवणारे नीळकंठ महादेव” - Marathi News | mp cm shivraj singh chouhan replied and said congress become vishkumbh pm narendra modi is neelkanth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशात विष पेरायचे काम काँग्रेसचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर विष पचवणारे नीळकंठ महादेव”

CM Shivraj Singh Chouhan: कर्नाटकला एसएमएसपासून वाचवावे लागेल. एसएमएस म्हणजे सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवकुमार, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. ...

PM Modi in Karnataka: "काँग्रेसने आतापर्यंत मला ९१ वेगवेगळ्या पद्धतीने शिवीगाळ केली"; PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | PM Modi in Karnataka says Congress has insulted me in 91 different ways so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने मला आतापर्यंत वेगवेगळ्या ९१ पद्धतीने शिव्या दिल्यात"; PM मोदींचा हल्लाबोल

"तर आज तुमची अशी अवस्था झाली नसती", काँग्रेसला लगावला टोला ...