जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले... मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत... महिंद्रासोबत डील झाली, ब्राझीलची कंपनी भारतात आली ; हवाई दलासाठी शक्तीशाली विमाने बनविणार "तूर्त इतकेच! बाकीचा तपशील..."; अमित शाह एकनाथ शिंदे भेटीबद्दल संजय राऊतांनी टाकला 'ट्विट बॉम्ब' पोर्तुगिजांनी ३०० वर्षांपूर्वी भारताला लुटलेले; समुद्री चाच्यांनी बुडवलेले गलबत सापडले, अब्जावधींचा खजिना... जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर... नवरा-बायकोच्या भांडणाचा भीषण शेवट! ११ महिन्याच्या निष्पाप चिमुरड्याचा त्रिशूळ लागून मृत्यू
कर्नाटक राजकारण FOLLOW Karnatak politics, Latest Marathi News कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
Karnataka Politics: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...
Bjp Expels Two MLAs: भाजपने पक्षातील दोन आमदारांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकारणात खळबळ उडाली आहे. ...
गुरुवारी कर्नाटक सरकारचे मंत्री के.एन राजन्ना यांनी सभागृहात केंद्रीय मंत्र्यांसह जवळपास ४९ नेते हनीट्रॅपमध्ये अडकलेत असा खळबळजनक दावा केला होता. ...
अनेक राजकीय पक्षातील ४८ नेते हनी ट्रॅपमध्ये फसले आहेत. हे प्रकरण केवळ कर्नाटकपुरतं मर्यादित नाही असं मंंत्र्याने सांगितले. ...
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या ऐतिहासिक १६व्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली. ...
कर्नाटकात भाजपा नेतृत्वाच्या विधानानं सत्ताधारी काँग्रेसमधील कलह चव्हाट्यावर आला आहे. ...
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचे विधान समोर आले आहे. ...
Siddaramaiah : आजपर्यंत भाजप स्वबळावर राज्यात कधीही सत्तेवर आलेले नाही. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातूनच सत्तेवर आले, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. ...