लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज - Marathi News | Karnatak Congress: 'Wait, I'll call you', Rahul Gandhi's message to DK Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज

Karnatak Congress: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा तीव्र झाली आहे. ...

कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान - Marathi News | Karnataka politics in turmoil and "All 140 of my MLAs are with me," D.K. Shivakumar's direct statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान

Karnataka politics : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये कोणताही तणाव किंवा गटबाजी नाही आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.  ...

कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; डीके शिवकुमार यांची 'ती' पोस्ट चर्चेत... - Marathi News | Karnataka Congress: Internal dispute in Karnataka Congress again; DK Shivakumar's post is in the news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; डीके शिवकुमार यांची 'ती' पोस्ट चर्चेत...

Karnataka Congress: सिद्धरामैया सरकारचे अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे, डीकेंचे समर्थक आमदार खरगेंच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. ...

RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी - Marathi News | RSS Song Row: Criticized for singing RSS's song; Now DK Shivakumar apologized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी

RSS Song Row: 'मी जन्मतः काँग्रेसी आहे आणि काँग्रेसमध्येच मरेन.' ...

'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत - Marathi News | DK Shivakumar RSS Anthem: 'Namaste Sada Vatsale Matrubhume...', Congress Deputy Chief Minister Sings RSS Anthem in Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत

DK Shivakumar RSS Anthem: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत - Marathi News | many mahant join shiv sena in presence of deputy cm eknath shinde party will be strengthened in belgaum karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत

Deputy CM Eknath Shinde News: काही जणांनी हिंदुत्व सोयीचे केले. हिंदुत्वाशी आणि सनातन धर्माची प्रतारणा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार - Marathi News | Karnataka Politics: Karnataka Congress' internal dispute is back; Chief Minister refuses to name Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

Karnataka Politics:कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. ...

'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले... - Marathi News | Karnataka Politics: 'I will remain the Chief Minister', Siddaramaiah's clarification; DK Shivakumar said- "Now the option...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...

Karnataka Politics: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...