दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Karjat, Latest Marathi News
समारंभाचे उद्घाटन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद पै यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. ...
Mumbai Railway Update: मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसचं इंजिन भिवपुरी स्टेशनजवळ बंद पडल्याने मध्य रेल्वेची कर्जत आणि पुण्याकडे जाणारी वाहतून ठप्प झाली आहे. ...
आज अमित ठाकरे यांनी कर्जत खालापूरचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली. ...
Karjat News: नेरळ गावातील हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय साहिल ठोंबरेचा रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. ...
ही अल्पवयीन मुलगी वेणगाव येथील वीटभट्टीवर आपल्या कुटुंबासह गेली होती. ...
Left Home due to mother anger : उल्हासनगर कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर मध्ये राहणाऱ्या राहुल सिरसाट यांना ११ वर्षाची खुशी नावाची मुलगी आहे. ...
बुधवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक ३३ वर्षीय युवक राशीन येथील एका धार्मिक स्थळामध्ये गेला होता. तेथे त्याने विटंबना केली. हे कृत्य केल्यानंतर त्याला तेथे उपस्थित भाविक व पुजाऱ्यांनी पकडले. ...
Kangana Ranaut : कंगनाने देशाला 1947 साली स्वातंत्र मिळालेले नसून ती एक भीक होती व देशाल खरे स्वातंत्र 2014 साली मिळाले, असे विधान करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र सैनिकांचे चारित्र्यहनन केले आहे. ...