करीना कपूर हिचे आधीअभिनेता शाहिद कपूरवर प्रेम होते. दोघंही लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र कुठेतरी दोघांमध्ये बिनसले आणि ते वेगळे झाले. ...
Kareena kapoor: अलिकडेच करीनाने ‘स्टार व्हर्सेस फूड’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यातच तिने तिचे बेडरुम सिक्रेट्सही शेअर केले. ...
'द अवतार- सीता' असे या सिनेमाचे नाव असणार आहे. सिनेमातल्या सीतेच्या भूमिकेसाठी प्रचंड वादही निर्माण झाला होता. कारण करिना कपूरलाही भूमिका ऑफर झाल्याची माहिती समोर आली होती. ...
Sharmila tagore: अभिनेत्री आणि सैफ अली खानची आई शर्मिला टागोर यांनी अजूनही त्यांच्या नातवाचं तोंड पाहिलेलं नाही. या गोष्टीचा खुलासा खुद्द करीनाने एका मुलाखतीत केला आहे. ...
Met Gala 2021: न्युयॉर्कच्या मेटोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये यंदा मेट गालाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी किमने काळ्या रंगाचा एक विचित्र ड्रेस परिधान केला होता. ...