कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’वरून कंगना राणौत व सोनू सूद यांच्यात जुंपली असताना आता या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांनी याप्रकरणी पहिल्यांदा चुप्पी तोडली आहे. ...
कंगना राणौतचा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमात दुसरी मुख्य भूमिका करणारा अभिनेता सोनू सूदने सिनेमामध्येच सोडून दिला आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आता दिग्दर्शिकादेखील बनली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात कंगाना तिचा आगामी सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीचे दिग्दर्शन करते. ...
‘निल बटे सन्नाटा’ आणि ‘बरेली की बर्फी’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारी दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी हिने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. ...
अभिनेत्री कंंगना राणौत पुन्हा एका नव्या वादात अडकली आहे. होय,कंगना, तिची बहीण रंगोली आणि तिची टीम यांच्याविरोधात एका प्रॉपर्टी डीलरने खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ...