लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Video : 'मणिकर्णिका'च्या आधी घोडेस्वारी करताना दिसली बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत - Marathi News | Video: Queen kangna ranaut seen doing horse riding before manikarnika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'मणिकर्णिका'च्या आधी घोडेस्वारी करताना दिसली बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत

कंगना राणौतचा आगामी सिनेमा मणिकर्णिकाचा टीझर लवकरच रिलीज होणार आहे. कंगनाला या सिनेमाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. यासिनेमाशी संबंधीत अजून काही खास माहितीसमोर नाही आली आहे. ...

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका - Marathi News | Bollywood's Queen Kangana Ranaut plays mother roll for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका

कंगना राणौत नेहमीच बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. ती नेहमीचो बोल्ड आणि पावरफुल भूमिका साकारताना दिसते. ...

इंडिया कूटुर वीकमध्ये कंगनाचा शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक! - Marathi News | kangana Ranaut walks the ramp on the launch of Platinum Vogue | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंडिया कूटुर वीकमध्ये कंगनाचा शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक!

उन्होने मुझे नहीं बताया तो फिर मैं खफा हूं...! रुसली ग रुसली, कंगना राणौत रुसली!! - Marathi News | kangana ranaut on priyanka chopra nick jonas engagement i am upset | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उन्होने मुझे नहीं बताया तो फिर मैं खफा हूं...! रुसली ग रुसली, कंगना राणौत रुसली!!

चांगली मैत्रिण असूनही तिने आपल्याला ही गोष्ट सांगू नये, हे दु:ख कंगना राणौतला अस्वस्थ करतेय.  ...

देशाला खड्ड्यातून काढण्याची गरज, 2019मध्ये नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं- कंगना राणौत - Marathi News | Mumbai : Narendra Modi is the most deserving candidate &rightful leader of a democracy, says Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशाला खड्ड्यातून काढण्याची गरज, 2019मध्ये नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं- कंगना राणौत

आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक मोठं विधान केले आहे.  ...

इंडिया कुटुर वीक- 2018मध्ये करिना, अदिती आणि कंगनाचा रॅम्पवॉक - Marathi News | India Kutur Week - The Rampwalk of Kareena, Aditi and Kangana in 2018 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंडिया कुटुर वीक- 2018मध्ये करिना, अदिती आणि कंगनाचा रॅम्पवॉक

भगवान शिवशंकराच्या दर्शनाला पोहोचली कंगना राणौत! पाहा, फोटो!! - Marathi News | kangana ranaut prays at dhyanalinga adishakti ashram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भगवान शिवशंकराच्या दर्शनाला पोहोचली कंगना राणौत! पाहा, फोटो!!

 कंगना राणौत सध्या ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. यादरम्यान कंगनाने कोईम्बतूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या ध्यानलिंग आदिशक्ती आश्रमाला भेट दिली. ...

माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमावरच्या बायोपिकमध्ये कृती किंवा कंगनाची लागणार वर्णी - Marathi News | kangana or kriti will play lead role in Arnimavar biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमावरच्या बायोपिकमध्ये कृती किंवा कंगनाची लागणार वर्णी

माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय दिव्यांग महिला अरुणिमा सिन्हावरील बायोपिकची निर्मिती कमल जैन करणार आहेत. ...