लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
स्टार वॉर... कंगना-हृतिक पुन्हा एकदा आमने सामने - Marathi News | It’s Official! Kangana Ranaut & Hrithik Roshan Will Lock Horns At Box Office January 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार वॉर... कंगना-हृतिक पुन्हा एकदा आमने सामने

क्वीन कंगना राणौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्या 'अजब प्रेम की गजब कहानी'चा एक गाजलेला अध्याय तुम्ही आम्ही जाणतोच. ...

'मणिकर्णिका'चा टीझर या तारखेला होणार रिलीज - Marathi News | 'Manikarnika' teaser will be released on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मणिकर्णिका'चा टीझर या तारखेला होणार रिलीज

कंगना रानौत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

'मणिकर्णिका'मध्ये कंगना राणौतशिवाय 'या' अभिनेत्याने ही केले सारे स्टंट - Marathi News | Apart from Kangana Ranaut in Manikarnika, all these stunts have been done by this actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मणिकर्णिका'मध्ये कंगना राणौतशिवाय 'या' अभिनेत्याने ही केले सारे स्टंट

 कंगना राणौतचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' सिनेमा रिलीजच्या आधीच चर्चेत आहे. या सिनेमात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारते आहे. ...

शुक्र है, बच गई! बिनधास्त कंगना राणौतचे बिनधास्त उत्तर!! - Marathi News | kangana ranaut true answer on marriage question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुक्र है, बच गई! बिनधास्त कंगना राणौतचे बिनधास्त उत्तर!!

कंगना राणौत तिच्या बिनधास्त आणि तितक्याच धाडसी विधानांसाठी ओळखली जाते. या अशा स्वभावाने कंगनाने अनेक वाद ओढवून घेतले. अनेक प्रकारची टीका सहन केली. पण या टीकेला, वादांना घाबरेल ती कंगना कुठली. ...

तर 'या' तारखेला रिलीज होणार राजकुमार राव आणि कंगना राणौतचा 'मेंटल है क्या' - Marathi News | Rajkumar Rao and Kangna Ranaut Mental Hai Kya will be released on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर 'या' तारखेला रिलीज होणार राजकुमार राव आणि कंगना राणौतचा 'मेंटल है क्या'

गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौतचा मेंटल है क्या चित्रपट काहींना काही कारणाला चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना राणौतसोबत राजकुमार रावसुद्धा आहे. ...

#InternationalYogaDay2018 निमित्त सेलिब्रिटींनी केली योगसाधना - Marathi News | Celebrity doing yoga on International Yoga Day 2018 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#InternationalYogaDay2018 निमित्त सेलिब्रिटींनी केली योगसाधना

कंगनाचा ‘गॉडफादर’वरचा राग निवळला, ‘इमली’ होणार ‘गोड’! - Marathi News | Kangana reunites with godfather Anurag Basu for Imali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाचा ‘गॉडफादर’वरचा राग निवळला, ‘इमली’ होणार ‘गोड’!

दिग्दर्शक अनुराग बासूला अभिनेत्री कंगना राणौत तिचा गॉडफादर मानते. २००६ मध्ये अनुरागनेचं कंगनाला ब्रेक दिला होता.  ‘गँगस्टर’ चित्रपटातून त्याने कंगनाला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. ...

First Look : ‘मणिकर्णिका’ सिनेमाचे पोस्टर रिलीज - Marathi News | First Look: Poster Release of 'Manikarnika - The Queen of Jhansi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :First Look : ‘मणिकर्णिका’ सिनेमाचे पोस्टर रिलीज

अभिनेत्री कंगना राणावतच्या बहुप्रतिक्षित 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. टीम कंगना राणावतच्या ट्विटर अकाउंटवरुन या सिनेमाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये कंगणा राणावत पारंपरिक वेशात दिसत आहे. ...