लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना राणावतच्या मनालीतील आलिशान आणि सुंदर बंगल्याचे फोटो! - Marathi News | Kangana Ranauts mansion In Manali, see inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणावतच्या मनालीतील आलिशान आणि सुंदर बंगल्याचे फोटो!

कान फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड कलाकारांचा बोलबाला! - Marathi News | bollywood celebrities in cannes festival | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कान फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड कलाकारांचा बोलबाला!

CDR Case : सेलिब्रिटींना अडकवणारी सीडीआरची नेमकी भानगड आहे तरी काय?  - Marathi News | what is cdr case involving bollywood celebrities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CDR Case : सेलिब्रिटींना अडकवणारी सीडीआरची नेमकी भानगड आहे तरी काय? 

नवाजुद्दिन सिद्दीकी, कंगणा रानौतपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अडकलेले आहेत ते सीडीआर प्रकरण नेमके काय आहे? ...

पाहा काय आहे सीडीआर प्रकरण ? - Marathi News | What is the CDR Case? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पाहा काय आहे सीडीआर प्रकरण ?

...

सीडीआर प्रकरण : कंगणा रानौत, आयेशा श्रॉफचीही चौकशी - Marathi News |  CDR Case: Kangana Ranaut, Ayesha Shroff also inquired | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीडीआर प्रकरण : कंगणा रानौत, आयेशा श्रॉफचीही चौकशी

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये अभिनेत्री कंगणा रानौत आणि जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयेशा श्रॉफ यांची नावे मंगळवारी समोर आली. त्यांची यासंदर्भात लवकरच चौकशी केली जाणार आहे. ...

नरेंद्र मोदींची मी मोठी फॅन आहे - कंगना राणौत   - Marathi News | I am a big fan of Narendra Modi - Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नरेंद्र मोदींची मी मोठी फॅन आहे - कंगना राणौत  

एक चहावाला आज देशाचा पंतप्रधान आहे ...

मणिकर्णिका : द क्विन ऑफ झांसी या चित्रपटातील कंगनाच्या हटके लूकनं अनेकांना केलं घायाळ - Marathi News | Manikarnika: The Queen of Jhansi's Kangna's Hatchy Look | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिकर्णिका : द क्विन ऑफ झांसी या चित्रपटातील कंगनाच्या हटके लूकनं अनेकांना केलं घायाळ

ह्रतिक रोशनची एक्स मॅनेजर आता सांभाळणार कंगणाचा कारभार - Marathi News | kangana ranaut has hired hrithik roshan ex manager | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ह्रतिक रोशनची एक्स मॅनेजर आता सांभाळणार कंगणाचा कारभार

अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री कंगणा राणौत काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत होते. ...