लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
रिचा चड्डाने घेतला कंगना राणौतसोबत 'पंगा', वाचा काय आहे त्यामागील कारण - Marathi News | Richa chadda took panga with kangna ranawat this was the reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिचा चड्डाने घेतला कंगना राणौतसोबत 'पंगा', वाचा काय आहे त्यामागील कारण

रिचा चड्डा सध्या आपला आगामी सिनेमा लव्ह सोनियाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकताच तिने कंगना राणौतशी पंगा घेतला आहे. ...

बजेट वाचवण्यासाठी कंगना राणौतची खर्चात कपात, भारावली एकता कपूर!! - Marathi News | Mental Hai Kya: Kangana Ranaut cuts down on her staff to save money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बजेट वाचवण्यासाठी कंगना राणौतची खर्चात कपात, भारावली एकता कपूर!!

कंगना राणौत सध्या भलेही नकारात्मक बातम्यांमुळे चर्चेत आहे. पण काहींना यामुळे काहीही फरक पडत नाही. यापैकीचं एक नाव म्हणजे एकता कपूर.  ...

‘पंगा’च्या दिग्दर्शिकेने घेतला कंगना राणौतच्या ‘या’ स्वभावाचा धसका! वाचा, इंटरेस्टिंग बातमी!! - Marathi News | director of film panga ashwiny iyer tiwari to sign no interference contract with kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पंगा’च्या दिग्दर्शिकेने घेतला कंगना राणौतच्या ‘या’ स्वभावाचा धसका! वाचा, इंटरेस्टिंग बातमी!!

कंगनासोबत काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणा-यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसतेय. ताजी बातमी तरी हेच दर्शवणारी आहे.  ...

कंगनाला आणखीन एक झटका, सोनू सूदनंतर 'या' अभिनेत्रीने सोडला 'मणिकार्णिका' सिनेमा - Marathi News | Kangna got another shock, after sonu sud this actress also leave manikarnika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाला आणखीन एक झटका, सोनू सूदनंतर 'या' अभिनेत्रीने सोडला 'मणिकार्णिका' सिनेमा

कंगनाचा आगामी सिनेमा मणिकार्णिकाच्या मागे लागल्या अडचणी काही केल्या संपायचे नाव घेत नाहीत. सोनू सूदने सिनेमाचे शूटिंग अर्धवट सोडल्यानंतर आणखीन एक अभिनेत्रीने हा सिनेमा सोडल्याचे कळते. ...

'मणिकर्णिका' चित्रपटाचा बजेट झाला इतक्या कोटींचा - Marathi News | The budget of 'Manikarnika' reach 125 crore budget due to reshoots | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मणिकर्णिका' चित्रपटाचा बजेट झाला इतक्या कोटींचा

'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे बजेट आतापर्यंत १२५ कोटींपर्यंत पोहचले आहे. ...

प्रत्येकवेळी पीडित वा महिला कार्ड का? सोनू सूदची सटकली - Marathi News | Sonu Sood reacts to Kangana Ranaut's remarks, says playing the woman card is 'ridiculous' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येकवेळी पीडित वा महिला कार्ड का? सोनू सूदची सटकली

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटावरून अभिनेता सोनू सूद आणि कंगना राणौत यांच्या वाजलेय. दिग्दर्शक क्रिश यांनी नवा चित्रपटाचा बहाणा करत, या चित्रपटातून काढता पाय घेतला. पाठोपाठ सोनू सूद यानेही चित्रपटाला रामराम ठोकला.  ...

ठरले! हृतिक रोशन घेणार कंगना राणौतशी ‘पंगा’; बॉक्सआॅफिसवर रंगणार सामना!! - Marathi News | hrithik roshan film super 30 all set to clash with kangana ranauts film manikarnika on 25th january 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरले! हृतिक रोशन घेणार कंगना राणौतशी ‘पंगा’; बॉक्सआॅफिसवर रंगणार सामना!!

‘सुपर30’ची रिलीज डेट लांबणीवर टाकली जाणार, असे मानले जात होते. पण नाही, ‘सुपर30’च्या रिलीज डेटमध्ये काहीही बदल झालेला नाही. ...

कंगना राणौत जे काही करतेय ते आत्मघातासारखेच! अपूर्व असरानींचे ट्विट! - Marathi News | film writer apurva asrani slams kangana ranaut says hijacking a film is like suicide for her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत जे काही करतेय ते आत्मघातासारखेच! अपूर्व असरानींचे ट्विट!

पटकथा लेखक अपूर्व असरानी आणि अभिनेत्री कंगना राणौतचा वाद तसा जुनाच. ‘सिमरन’ या चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय घेण्यावरून अपूर्व असरानी आणि कंगना राणौत यांचे बिनसले होते.  ...