कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
सध्या कंगनाच्या फिल्म 'धाकड'ची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचा काही भाग मध्यप्रदेशातही शूट होणार आहे. 'धाकड'मधील एकूण अॅक्शन सिक्वेन्ससाठी तिने तब्बल 25 कोटी रुपये खर्च केले आहेत. ...
अभिनेत्री माल्वी मल्होत्रा तिच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ...
kangana Ranaut Against BMC in High Court : निकाल कंगनाच्या विरोधात गेला तर कारवाईला दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात देईल असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. ...