लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगुबाईवर गुन्हा दाखल करा, अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | File a case against Kangana ranaut, Amol Mitkari's demand to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगुबाईवर गुन्हा दाखल करा, अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कंगना रानौतच्या म्हण्यानुसार देशाला 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले. ...

Kangana Ranaut: “लाज लज्जा असेल तर कंगनाबेनने देशाची माफी मागावी”; संजय राऊत संतापले - Marathi News | sanjay raut demands that kangana ranaut should apologize to the country for her statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लाज लज्जा असेल तर कंगनाबेनने देशाची माफी मागावी”; संजय राऊत संतापले

भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

भारताला १९४७ साली भीक मिळाली, खरे स्वातंत्र्य मिळाले २०१४ साली; कंगना रणौतचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | India got begging in 1947, got true independence in 2014; Controversial statement of actress Kangana Ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला १९४७ साली भीक मिळाली, खरे स्वातंत्र्य मिळाले २०१४ साली- कंगना रणौत

अभिनेत्रीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

Kangana Ranaut: 'स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगनाची औकात नाही', राजू शेट्टींचा सणसणीत टोला - Marathi News | raju shetty slams kangana ranaut on her indias independence remark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगनाची औकात नाही', राजू शेट्टींचा सणसणीत टोला

देशाला १९४७ साली भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्या अभिनेत्री कंगना रणौतवर आता जोरदार टीका केली जात आहे. ...

Kangana Ranaut: कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या; शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, राष्ट्रपतींना लिहिले पत्र - Marathi News | ncp youth congress demands withdrawal padma shri award given to actress kangana ranaut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या; शिवसेनेनंतर राष्ट्रवादीची मागणी, राष्ट्रपतींना लिहिले पत्र

कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

वरुण गांधींच्या 'देशद्रोह' ट्विटवर कंगना रणौतचा पलटवार; म्हणाली - 'जा और रो अब' - Marathi News | Bollywood actress kangana ranaut reacts on varun gandhi tweet says india got freedom in gandhi's begging bowl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरुण गांधींना कंगना रणौतचं उत्तर, म्हणाली - 'जा और रो अब'

कंगना रणौत पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. देशाला स्वातंत्र्य भिकेत मिळाले, या तिच्या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. ...

कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा; शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी - Marathi News | bollywood actress Kangana Ranauts Padma Shri award should be taken back Demand of Shiv Sena leader Dr Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा; शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी

आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं वादग्रस्त विधान कंगानाने केलं होतं. ...

खुलासा! कंगना रणौतचं एका 'नेत्या'सोबत सुरू आहे अफेअर, लग्न आणि बाळाच्या प्लॅनिंगबाबतही बोलली - Marathi News | Kangana Ranaut talks about her relationship status, Actress want to get married in five years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुलासा! कंगना रणौतचं एका 'नेत्या'सोबत सुरू आहे अफेअर, लग्न आणि बाळाच्या प्लॅनिंगबाबतही बोलली

Kangana Ranaut : का नव्या मुलाखतीतून तिने खुलासा कला की, ती फार आनंदी आहे. लवकरच ती तिच्या पार्टनरबाबत खुलाा करेल आणि आपल्या रिलेशनशिपबाबत इतरही माहिती देईल. ...