लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह, कंगना रणौतच्या विधानावर संतापले गांधी - Marathi News | Call it madness of antinational, Varun Gandhi got angry over Kangana Ranaut's statement of independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह, कंगना रणौतच्या विधानावर संतापले गांधी

कधी महात्मा गांधीजींचा त्याग आणि तपस्याचा अपमान, कधी त्यांच्या हत्याऱ्याचा सन्मान, आणि आता शहीद मंगल पांडेंपासू ते राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. ...

ती भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, कंगनाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | She was a beggar, the country got real independence in 2014, Kangana' ranavat's video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, कंगनाचा व्हिडिओ व्हायरल

देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचं काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडलं जातं. ...

पद्मश्री सोहळ्यादरम्यान करण जोहरला शोधत होती कंगना राणौत, नेमकी भानगड काय? - Marathi News | Kangana Ranaut Reveals She Was Searching For Karan Johar During Padma Awards Ceremony Due To This Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मश्री सोहळ्यादरम्यान करण जोहरला शोधत होती कंगना राणौत, नेमकी भानगड काय?

होय, पद्म पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता आणि या सोहळ्यात Kangana Ranautची नजर एका व्यक्तिला शोधत भिरभिरतं होती. ही व्यक्ती कोण तर करण जोहर. ...

पोपटराव पवार, राहीबाई पोपेरे, कंगना रनौतसह अदनान सामी ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित - Marathi News | honored with 'Padma' award along with Popatrao Pawar, Rahibai Popere, Kangana Ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोपटराव पवार, राहीबाई पोपेरे, कंगना रनौतसह अदनान सामी ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित

२०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांतील जाहीर झालेले पुरस्कार सोमवारी आणि मंगळवारी असे सलग दोन दिवस वितरित करण्यात येत आहेत. ...

'पैशांपेक्षा जास्त मी शत्रू बनवले', पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना राणौतने ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर - Marathi News | 'I made enemies more than money', Kangana Ranaut gives unequivocal answer to trolls after receiving Padma Shri award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पैशांपेक्षा जास्त मी शत्रू बनवले', पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना राणौतने ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर

अभिनेत्री कंगना राणौतला आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

Ramnath Kovind : कंगनाचा 'पद्मश्री'ने सन्मान, पी.व्ही. सिंधुला 'पद्मभूषण'चा बहुमान - Marathi News | Ramnath Kovind : Kangana honored with 'Padma Shri', P.V. Sindhu honored with 'Padma Bhushan' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगनाचा 'पद्मश्री'ने सन्मान, पी.व्ही. सिंधुला 'पद्मभूषण'चा बहुमान

दिल्लीत उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांच्याहस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. त्यानंतर, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. ...

Kangana Ranaut ने शेअर केला असा व्हिडीओ, फॅन्स म्हणाले - करण जोहरला धु-धु धुतलं.... - Marathi News | Kangana Ranaut shared such a video fans said Karan Johar was washed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Ranaut ने शेअर केला असा व्हिडीओ, फॅन्स म्हणाले - करण जोहरला धु-धु धुतलं....

कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यात अनेक वर्षांपासून भांडण सुरू आहे. मात्र दोघातील हे भांडण काह नवीन नाही. ...

प्रख्यात अभिनेते रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित   - Marathi News | Rajinikanth honoured with Dadasaheb Phalke award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रख्यात अभिनेते रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित  

Rajinikanth honoured with Dadasaheb Phalke award : सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘भोसले’ या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी व ‘असुरन’मधील भूमिकेसाठी धनुष यांना प्रदान करण्यात आला. ...