लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा - Marathi News | ‘He used to mix something in my drink’, is the shocking revelation of Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या ड्रिंकमध्ये तो काहीतरी मिसळवून द्यायचा', कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा

मी लहान असताना माझ्या मेंटॉरने मला खूप त्रास दिला आहे. मेंटॉर माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळायचा आणि ते ड्रिंक मला प्यायला द्यायचा, असा धक्कादायक खुलासा कंगनाने केला आहे. ...

Sushant Singh Rajput Death Case: मी सगळं स्वत: पाहिलंय, मला सुरक्षा द्या; कंगनानं व्यक्त केली मदतीची इच्छा - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case want to help ncb says Kangana ranaut demands protection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: मी सगळं स्वत: पाहिलंय, मला सुरक्षा द्या; कंगनानं व्यक्त केली मदतीची इच्छा

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात ईडी, सीबीआयनंतर एनएसबीची एंट्री ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट - Marathi News | kangana ranaut shares photo with pm modi calls him the most powerful man on earth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

कंगना राणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक शानदार फोटो शेअर केला आहे. ...

अखेर उंदीर आपल्या बिळातून बाहेर आले; कंगनाचा मूव्ही माफियांना जोरदार टोला - Marathi News | At last the rat came out of its burrow; Kangana's movie hit the mafia hard | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर उंदीर आपल्या बिळातून बाहेर आले; कंगनाचा मूव्ही माफियांना जोरदार टोला

स्टारपुत्रांना पुढे आणण्यासाठी व इतरांना मागे ढकलण्यासाठी चित्रपटसृष्टीतील माफिया कायमच सक्रिय असतात असा आरोप कंगनाने याआधी काही वेळा केला आहे. ...

चूहों वापस बिल में चले जाओ वरना....! ‘बायकॉट’ म्हणणाऱ्यांना कंगना राणौतने दिला सज्जड दम - Marathi News | boycott kangana ranaut actress warns the trolls go back to your holes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चूहों वापस बिल में चले जाओ वरना....! ‘बायकॉट’ म्हणणाऱ्यांना कंगना राणौतने दिला सज्जड दम

ट्रोल होतेय म्हटल्यावर गप्प बसणार ती कंगना कुठली? ...

सुशांतसाठी ‘न्याय’ मागणारी कंगना राणौत का होतेय ट्रोल? ट्विटरवर ट्रेंड झाला #Boycott_Kangana - Marathi News | #Boycott_Kangana trending in Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसाठी ‘न्याय’ मागणारी कंगना राणौत का होतेय ट्रोल? ट्विटरवर ट्रेंड झाला #Boycott_Kangana

सर्वांवर बिथरणा-या कंगनावर आता नेटकरी भडकले ...

"कुणाचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यायचा हे सांगायला तू काय राष्ट्रपती आहेस का?" - Marathi News | Nasiruddin shah criticize kangana ranaut without mentioning his name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कुणाचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यायचा हे सांगायला तू काय राष्ट्रपती आहेस का?"

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजम, बॉलिवूड माफिया आणि इनसाइडर-आऊटसाइडर यावर युद्ध सुरु झाले आहे. ...

सुशांत साराबाबत जे घडले तेच हृतिक आणि माझ्याबाबतीतही, दोघांनाही दूर करणे हा बॉलिवूड माफियांनी रचलेला कट- कंगणा राणौत - Marathi News | Hrithik was genuine, why he suddenly became hostile is still a mystery to me,' says Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत साराबाबत जे घडले तेच हृतिक आणि माझ्याबाबतीतही, दोघांनाही दूर करणे हा बॉलिवूड माफियांनी रचलेला कट- कंगणा राणौत

'केदारनाथ सिनेमातून' हिंदी चित्रपटसृष्टीत  पदार्पण केलेल्या सारा अली खानची सुशांतसह ऑनस्क्रीन केमिस्ट्री  पाहायला मिळाली. पदार्पणाच्या सिनेमापासून या ना त्या कारणामुळे सारा आणि सुशांतची जोडी चर्चेत राहिली. ...