लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
"हीच आहे सोशल मीडियाची खरी ताकद", कंगणाने घेतली ट्विटरवर दणक्यात एंट्री, सुरू केले स्वतःचे अकाऊंट - Marathi News | Kangana Ranaut joins Twitter, says ‘power of social media’ in Sushant Singh Rajput case inspired her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हीच आहे सोशल मीडियाची खरी ताकद", कंगणाने घेतली ट्विटरवर दणक्यात एंट्री, सुरू केले स्वतःचे अकाऊंट

सोशल मीडियामुळेच आज प्रत्येक व्यक्ती आवाज उठवू लागला आहे. हे खूप साकारात्मक ऊर्जा देणारे असल्याचेही कंगणा राणौतने म्हटले आहे. ...

डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा - Marathi News | People show 'Aukat' to those dealing with depression, Kangana Ranaut targets Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा

कंगना राणौतने दीपिका पादुकोणचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे. ...

Sushant Singh Rajput Case: 'अखेर मानवता जिंकली!'; 'सर्वोच्च' निकालाचे कंगनाने केले स्वागत - Marathi News | Sushant Singh Rajput Case: 'Humanity has finally won!'; Kangana welcomed the 'highest' result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Case: 'अखेर मानवता जिंकली!'; 'सर्वोच्च' निकालाचे कंगनाने केले स्वागत

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. ...

कंगना रानौतचा नसीरूद्दीन शाह यांना टोमणा, 'इतक्या महान कलाकाराच्या शिव्याही प्रसादासारख्या'! - Marathi News | Kangana Ranaut reaction on Naseeruddin Shah comment on Bollywood mafia and nepotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रानौतचा नसीरूद्दीन शाह यांना टोमणा, 'इतक्या महान कलाकाराच्या शिव्याही प्रसादासारख्या'!

अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं. ते इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाले की, बॉलिवूडमध्ये मुव्ही माफियासारखं काहीही नाही. या गोष्टी काही रचनात्मक मेंदूंच्या काल्पनिक कथा आहेत. ...

करण जोहरकडून पद्मश्री काढून घेण्याची कंगणाने केली विनंती, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप - Marathi News | Kangana Ranaut wants govt to take back Karan Johar’s Padma Shri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरकडून पद्मश्री काढून घेण्याची कंगणाने केली विनंती, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

आमिर खानवर निशाणा साधला होता. आता पुन्हा कंगणा भडकली आहे. पुन्हा तिने बॉलिवूडचा गॉ़डफादर ओळखला जाणारा करण जोहरवर निशाणा साधला आहे.  ...

हीच तुझी धर्मनिरपेक्षता का? कंगना राणौत आमिर खानवर बरसली - Marathi News | kangana ranaut team shares an old interview of aamir khan and questioned the actor on his take on secularism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हीच तुझी धर्मनिरपेक्षता का? कंगना राणौत आमिर खानवर बरसली

आमिर खान तुर्कीच्या फर्स्ट लेडीला भेटल्यामुळे  त्याच्यावर टीकेचा भडीमार होतोय. अशात कंगनानेही आमिरला फैलावर घेतले. ...

कंगणा राणौतला सतावतेय 'या' गोष्टीची चिंता, पुन्हा झाली सोशल मीडियावर व्यक्त - Marathi News | kangana Ranaut Fears That Her Twitter Account May Be Suspended | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगणा राणौतला सतावतेय 'या' गोष्टीची चिंता, पुन्हा झाली सोशल मीडियावर व्यक्त

कंगणा राणौतचे सोशल मीडिया अकाऊंट ही तिची बहीण रंगोला चंडेल मॅनेज करत होती. ...

कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी आईने घातली पूजा; ‘महामृत्युंजय जप’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल!! - Marathi News | Pooja performed by mother for Kangana Ranaut's safety; Video of chanting 'Mahamrityunjaya' goes viral !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी आईने घातली पूजा; ‘महामृत्युंजय जप’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल!!

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती बॉलिवूड माफियांविरोधातील व्हिडीओ पोस्ट करत आहे. यासाठी तिच्या आईला कायम तिची चिंता सतावत असते. म्हणून तिच्या आईने त्यांच्या राहत्या घरी महामृत्युंजय जप पूजा घातली होती. ...