लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
मला अनफॉलो का केलं जातय? फॉलोअर्स कमी होत असल्याने कंगना झाली अस्वस्थ - Marathi News | kangana ranaut twitter followers dropping by 40 to 50 thousands per day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला अनफॉलो का केलं जातय? फॉलोअर्स कमी होत असल्याने कंगना झाली अस्वस्थ

दिवसाला 40 ते 50 हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो...म्हणे, हा एक पॅटर्न... ...

कंगना रनौतने सांगितली तिच्या टॅटूची कहाणी, म्हणाली - आता टॅटूला फायनल लूक मिळालाय! - Marathi News | Kangana Ranaut opened up about her tattoo on the nape of her neck | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतने सांगितली तिच्या टॅटूची कहाणी, म्हणाली - आता टॅटूला फायनल लूक मिळालाय!

कधी बॉलिवूडमधील कलाकारांना टार्गेट करते तर कधी देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर मजेदार ट्विट करत करून ती नेहमी चर्चेत राहते. कंपनाने तिच्या टॅटूबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ...

बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर - Marathi News | Fear of Mumbai police more than Bollywood mafias; Kangana Ranaut's answer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर

कंगना राणौत गेल्या 100 तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. मात्र, तिला पोलीस सुरक्षेची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार ते पुरवत नसल्याचे ट्विट राम कदम यांनी केले होते. ...

कंगनाची टीव्हीवरची मुलाखत पाहून घाबरली आई, रडत रडत म्हणाली... - Marathi News | kangana ranuts mother is fearful after her explosive interview on drugs connection with film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाची टीव्हीवरची मुलाखत पाहून घाबरली आई, रडत रडत म्हणाली...

सर्वांशी ‘पंगा’ घेणा-या कंगनाच्या आईला सतावतेय ही चिंता ...

रिया हे प्यादे! खरा मास्टरमाईंड कोण?; कंगनाचा अर्णब गोस्वामीसोबत चर्चेवेळी प्रश्न - Marathi News | Rhea Is A Pawn, Who's The Mastermind Behind? Kangana Ranaut Speaks To Arnab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिया हे प्यादे! खरा मास्टरमाईंड कोण?; कंगनाचा अर्णब गोस्वामीसोबत चर्चेवेळी प्रश्न

Sushant Singh Rajput सुशांत पहिल्यांदा भेटण्याआधी डिप्रेशनमध्ये नव्हता असे रिया सांगते. रियाला संशयाचा फायदा मी देऊ शकते. मलाही वाटत नाही की डिप्रेशमुळे कोणी आत्महत्या करेल, असे कंगना म्हणाली. ...

कंगनाने केला बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, कलाकारांच्या पत्नींवर केला खळबळजनक आरोप - Marathi News | Kangana Ranaut exposes drug racket in Bollywood, makes sensational allegations against actor's wives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने केला बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, कलाकारांच्या पत्नींवर केला खळबळजनक आरोप

कंगना रानौतने ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. तिने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ...

Shocking! 'मला त्याने ठेवले होते नजर कैदेत', कंगना राणौतने ड्रग्ज देणाऱ्या व्यक्तीबाबत केला खुलासा - Marathi News | Shocking! 'He kept me in custody', Kangana Ranaut reveals about drug dealer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! 'मला त्याने ठेवले होते नजर कैदेत', कंगना राणौतने ड्रग्ज देणाऱ्या व्यक्तीबाबत केला खुलासा

कंगना राणौतने तिला स्ट्रगलिंग काळात ड्रग्ज देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. ...

धाडसी फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार कंगना राणौत, डिसेंबरमध्ये सुरू करणार 'तेजस'चे शूटिंग  - Marathi News | Kangana Ranaut to play brave fighter pilot, to start shooting for 'Tejas' in December | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धाडसी फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार कंगना राणौत, डिसेंबरमध्ये सुरू करणार 'तेजस'चे शूटिंग 

कंगनाचे चाहते तिला फायटर पायलटच्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ...