लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
आज पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त होतंय; कंगनाकडून ठाकरे सरकारची तुलना बाबराशी - Marathi News | Today Ram temple is being demolished again Kangana ranaut compares Thackeray government with Babar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त होतंय; कंगनाकडून ठाकरे सरकारची तुलना बाबराशी

कंगना राणौतच्या कार्यालयावर मुंबई पालिकेची तोडक कारवाई; कंगनानं शिवसेनेवर डागली तोफ ...

कंगनाला मुंबई महानगरपालिकेचा दणका; कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईस सुरुवात - Marathi News | Action taken to demolish unauthorized building in Kangana Ranaut's office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाला मुंबई महानगरपालिकेचा दणका; कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईस सुरुवात

मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर काल नोटीस लावली होती. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून, रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. ...

कंगना रनौतला दणका, नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमटोग्राफरने सोडला तिचा सिनेमा! - Marathi News | PC Sreeram rejected a film which has Kangana Ranaut in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतला दणका, नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमटोग्राफरने सोडला तिचा सिनेमा!

श्रीराम यांनी लिहिले की, 'मला हा सिनेमा सोडावा लागला कारण त्यात कंगना रनौत मुख्य भूमिकेत होती. मला मनातून चांगलं वाटत नव्हतं आणि मी मेकर्ससमोर माझी भूमिका मांडली जे त्यांनी समजून घेतली'. ...

कंगनाच्या कार्यालयाबाहेर पालिका कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त; थोड्याच वेळात हातोडा पडणार? - Marathi News | bmc officers likely to start action against kangana ranauts office in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या कार्यालयाबाहेर पालिका कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त; थोड्याच वेळात हातोडा पडणार?

२४ तासांची मुदत संपल्यानं थोड्याच वेळात कारवाईला सुरुवात ...

“बात 'हरामखोरीची' निघाली तर 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेससोबतच सत्तेत बसलात ना?” - Marathi News | BJP MLA Ashish Shelar Reply to Shiv Sena over Samana Article Criticized BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बात 'हरामखोरीची' निघाली तर 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेससोबतच सत्तेत बसलात ना?”

आशिष शेलारांकडून शिवसेनेचा खरपूस समाचार ...

"हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी"? राऊतांवर बोचरी टीका - Marathi News | "Haramkhor means naughty, then Sanjay Raut means nappy"? Bouchery criticizes Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हरामखोर म्हणजे नॉटी, मग संजय राऊत म्हणजे लंगोटी"? राऊतांवर बोचरी टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर असा शब्द वापल्याने वाद अधिकच चिघळला होता. त्यानंतर हरामखोर याचा अर्थ नॉटी असा होतो, असे सांगत राऊतांनी सारवासारव केली होती ...

"देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच" सामनामधून भाजपाला टोला - Marathi News | Shiv Sena attack on BJP for Support to Kangana Ranaut & Arnab Goswami | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच" सामनामधून भाजपाला टोला

मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये. ...

शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार; कंगना राणौत भडकली - Marathi News | Ready to give blood for the honor and dignity of women Said Kangana Ranaut over Shiv Sena Dispute | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार; कंगना राणौत भडकली

महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार आहे, जय महाराष्ट्र असं अभिनेत्री कंगना राणौतनं ट्विट केले आहे. ...