लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगनाच्या विधानाशी सहमत नाही, पण ही बोलण्याची पद्धत आहे का?; हायकोर्टाने संजय राऊतांना सुनावलं - Marathi News | HC to Sanjay Raut over demolition of Kangana Ranaut's office: Is this the way to react? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या विधानाशी सहमत नाही, पण ही बोलण्याची पद्धत आहे का?; हायकोर्टाने संजय राऊतांना सुनावलं

कंगनाने शौचालयाचे खोलीत रुपांतर केले. त्यात काय चूक आहे आणि बेकायदेशीर बांधकाम कसे केले गेले? आणि जे बदल केले त्याला नियमित केले जाऊ शकत होते, असं कंगनाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. या प्रकरणाची सुनावणी आता ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...

मुंबईत हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे? कंगनाने पुन्हा केले ठाकरे सरकारला लक्ष्य - Marathi News | Kangana Ranaut, calls Uddhav Thackeray 'incompetent cm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे? कंगनाने पुन्हा केले ठाकरे सरकारला लक्ष्य

म्हणे, उद्धव ठाकरे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री, केले ट्विट ...

बाबो! कंगनाने मैत्रिणीच्या बॉयफ्रेन्डला केलं होतं पहिलं किस, म्हणाली - विचित्र होता तो अनुभव... - Marathi News | Kangana Ranaut said My first kiss was messy. Mera muh freeze ho gaya tha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! कंगनाने मैत्रिणीच्या बॉयफ्रेन्डला केलं होतं पहिलं किस, म्हणाली - विचित्र होता तो अनुभव...

काही महिन्यांपूर्वी इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये कंगना म्हणाली होती की, तिचा पहिला किस विचित्र आणि घाणेरडा होता. कंगनाने यावेळी हेही सांगितलं की, पहिलं किस कुणाला केलं होतं. ...

कंगना रणौतने शेअर केला ग्लॅमरस फोटो, फोटोसोबतच कॅप्शनही आहे अधिक इंटरेस्टींग.... - Marathi News | Kangana Ranaut shared her glamorous photo caption is more interesting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतने शेअर केला ग्लॅमरस फोटो, फोटोसोबतच कॅप्शनही आहे अधिक इंटरेस्टींग....

कंगनाने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती फुलांमध्ये झोपलेली दिसत आहे. तर या फोटोला कंगनाने कॅप्शन दिलं की, "एक आग का दरिया है और डूब के जाना है." ...

कंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले - Marathi News | Kangana Ranaut Kalebere in illegal construction case- high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना रनौत बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाईत काळेबेरे, BMC ने नियम मोडले

उच्च न्यायालय; कारवाईसाठी मुंबई महापालिकेने मोडले स्वत:चेच नियम ...

सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही' - Marathi News | Singer Sona Mohapatra slams Kangana Ranaut says she has not ever stood up for anyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'

प्रसिद्ध गायिका सोना महापात्राने ट्विट केलंय. ज्यात तिने कंगनाबाबत म्हणाली की, कंगना स्वत:ला सोडून कुणासाठीही उभी राहिलेली नाही. ...

'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं? संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Who was called a scoundrel? Sanjay Raut should state the order of the Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हरामखोर' कुणाला म्हटलं होतं? संजय राऊत यांनी सांगावं, मुंबई हायकोर्टाचे आदेश

शिवसेना नेते संजय राऊत यांनी हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून काढला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का? ज्योतिष्यांनी मांडली कुंडली - Marathi News | Will Bollywood 'Queen' Kangana Ranaut succeed in politics? The astrologers Said on horoscope | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का? ज्योतिष्यांनी मांडली कुंडली

कंगना राणौतचा बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींमध्ये सहभाग होतो, जी तिच्या वक्तव्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेचा विषय राहिली आहे. ...