लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'मुंबईतल्या एका नटीस Y प्लस सुरक्षा, पण हाथरसचे पीडित कुटुंब भगवान भरोसे' - Marathi News | 'A kangna get Y Plus security in Mumbai, but the victim's family in Hathras didnt get today, shivsena sanjay raut' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुंबईतल्या एका नटीस Y प्लस सुरक्षा, पण हाथरसचे पीडित कुटुंब भगवान भरोसे'

हाथरस घटनेवरुन सोशल मीडियात आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेवरुन शोक आणि संताप व्यक्त केला आहे. ...

थलायवीच्या सेटवरचे कंगना राणौतचे फोटो आले समोर, दिवंगत मुख्यमंत्री जयललितांच्या गेटअपमध्ये दिसली अभिनेत्री - Marathi News | Kangana ranaut shares some stills fro thalaivi set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थलायवीच्या सेटवरचे कंगना राणौतचे फोटो आले समोर, दिवंगत मुख्यमंत्री जयललितांच्या गेटअपमध्ये दिसली अभिनेत्री

कंगना राणौतने 'थलायवी'च्या सेटवरच फोटो शेअर केले आहेत. ...

Hathras gangrape : 'हाथरसमधील 'त्या' मुलीवर बलात्कार करणारे नटीबाईचे भाईबंद आहेत का?' - Marathi News | are brother of kangna, who raped 'that' girl in Hathras ?, shiv sena on kangna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras gangrape : 'हाथरसमधील 'त्या' मुलीवर बलात्कार करणारे नटीबाईचे भाईबंद आहेत का?'

Hathras gangrape : हाथरस घटनेवरुन सोशल मीडियात आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेवरुन शोक आणि संताप व्यक्त केला आहे. ...

कंगनाला प्रसून जोशीचा सपोर्ट, म्हणाले - ती खरं बोलत आहे, निरर्थक बनवू नका... - Marathi News | Prasoon Joshi comes in support of Kangana Ranaut on the bollywood drug row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाला प्रसून जोशीचा सपोर्ट, म्हणाले - ती खरं बोलत आहे, निरर्थक बनवू नका...

आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे चेअरमन आणि गीतकार प्रसून जोशी हे कंगनाच्या सपोर्टमध्ये समोर आले आहेत.  ...

कंगना रणौतने शेअर केला सेल्फी, म्हणाली - आजचा दिवस खूप खास आहे, आशीर्वाद द्या... - Marathi News | Kangana Ranaut posted her selfies and said today is a very special day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतने शेअर केला सेल्फी, म्हणाली - आजचा दिवस खूप खास आहे, आशीर्वाद द्या...

अभिनेत्री कंगना रणौत तर लॉकडाऊनपासून तिचं होमटाऊन मनालीमध्येच होती. आता ती सुद्धा साऊथ इंडियाकडे निघाली आहे. ...

Hathras Case : उद्धव ठाकरेंना चॅलेंज देणारी कंगना हाथरस केसवरून CM योगींबाबत म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut says she has full faith in Yogi Government in doing justice in hathras case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hathras Case : उद्धव ठाकरेंना चॅलेंज देणारी कंगना हाथरस केसवरून CM योगींबाबत म्हणाली...

Hathras Case : एकीकडे काही लोक योगी आदित्यनाथांचा राजीनामा मागत असताना आता कंगनाने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ट्विट करून त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. ...

कंगना रणौतला गावात 'जोकर' म्हणत होते लोक, सांगितले - तिला पाहून का हसत होते लोक.... - Marathi News | Kangana Ranaut shares her childhood photo and tells why people used to call her clown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतला गावात 'जोकर' म्हणत होते लोक, सांगितले - तिला पाहून का हसत होते लोक....

कंगना ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट केली असून त्यात तिने सांगितले की, बालपणी कशाप्रकारे लोक तिच्यावर हसत होते. ...

उच्च न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना खडसावले - Marathi News | The High Court struck down MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना खडसावले

कंगना जे बोलली, त्यास आम्हीही सहमत नाही; परंतु अशा प्रकारे प्रतिक्रिया देणे योग्य आहे का?  ...