किन्नर आणि लोकल गाड्यांमध्ये गाणी म्हणुन पैसे मिळवणा-या दोन गटात शुल्लक कारणांवरुन हाणामारी झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी दुपारी घडली. त्या घटनेची कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गंभीर नोंद घेत दंगल माजवण्याचा गुन्ह्याखाली ११ जणांना अटक केली ...
कल्याण : भारत विरुद्ध श्रीलंकादरम्यान रविवारी झालेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावणा-या त्रिकूटाला खडकपाडा पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेने पश्चिमेतील गांधारी परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीतून अटक केली. ...
कल्याण : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’साठी नागरिकांना स्वच्छता अॅप डाउनलोड करून अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन केडीएमसीकडून केले जात असताना दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या बाजूला सर्रासपणे डेब्रिज टाकले जात आहे. ...
कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महार्गावर म्हारळ पाडा व म्हारळ गावानजीक खड्डे पडले असून त्याठिकाणी महामार्गाच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहणारी गटारे तुडुंब भरल्याने सांडपाणी महामार्गावरुन वाहत आहे. ...
कल्याण शहराच्या पश्चिम भागातील आर्चिच गॅलरीजवळ चोरटय़ांनी पत्रकार संदेश शिर्के यांना गाडी समोर काही तरी पडले असल्याचा बनाव करुन त्यांना बोलण्यात गंगवून त्यांच्या गाडीतील एक लाख रुपये व कॅमेरा असा 1 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. ...
पेट्रोल भरण्याच्या वादातून काही तरुणांनी पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आपल्या गाड्यांमध्ये सुमारे दीड हजार रुपयांचे पेट्रोल भरून पळ काढल्याचीही माहिती समोर आली आहे. कल्याणमधील ही घटना आहे. ...