कल्याणमधील नागरिकांसह डोंबिवलीतील नागरिकांना भेटायला मला आवडेल. या महापालिकेतील ही दोन्ही शहर अविभाज्य घटक असून आगामी काळात लोकहितावह निर्णय घेण्याचा मानस असून डोंबिवलीकरांसाठी महिन्यातील एक दिवस निश्चित वेळ ठरवून येणार असल्याचे सुतोवाच नवनिर्वाचीत आ ...
कल्याण: नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गात बाधित होणा-या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून येथील प्रांत कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण छेडले आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच र ...
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....च्या जयघोषात डोंबिवलीत अनेक ठिकाणी स्वामी जयंतिचा सोहळा संपन्न झाला. नांदीवली मठात मात्र दुस-या दिवशी मंगळवारीही स्वामींच्या मठात ‘जोगवा’ म्हंटला गेला. मठाच्या परंपरेप्रमाणे स्वामींच्या मूर्तीला आदीमाया ...
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंति उत्सवानिमित्त डोंबिवलीत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या नांदीवलीसह रामनगर येथिल मठामध्ये दान दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने केले आहेत. पहाटेपासूनच निघाल ...
कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेत सुरक्षारक्षकांच्या संख्याबळाअभावी कार्यालयांची सुरक्षा बेभरोसे असताना सुरक्षेच्या कारणास्तव सी सी कॅमेरे लावण्यातही प्रशासनाला स्वारस्य नसल्याचे चित्र आहे. महापालिका मुख्यालय आणि दोन मुख्य रूग्णालय वगळता डोंब ...