कल्याणमध्ये स्वागतयात्रेने नववर्षाची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 10:38 AM2018-03-18T10:38:09+5:302018-03-18T10:38:09+5:30

कल्याणमध्ये स्वागतयात्रा काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. महिलांची बाईक रॅली आणि चित्ररथ या रॅलीचे आकर्षण ठरले.

या स्वागतयात्रेमध्ये कल्याण-डोंबिवलीचे महापौरदेखील सहभागी झाले होते.

स्वागतयात्रेत सहभागी झालेल्या महिला.

स्वच्छ, सुंदर कल्याण शहराचा संदेशही या स्वागतयात्रेमधून देण्यात आला.

स्वागतयात्रेमध्ये सहभागी झालेला चित्ररथ.