लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आमदार राजू पाटील यांचा अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा - Marathi News | MLA Raju Patil's inspection tour with officials to resolve traffic congestion on Kalyan-Sheel Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आमदार राजू पाटील यांचा अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा

मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी एम.एस.आर.डी.सी ,रेल्वे आणि वाहतूक पोलिसांसोबत पुलाचा दौरा करत, हलक्या वाहनांसाठी पूल वाहतूकीसाठी खुला करता येईल का याची पाहणी केली ...

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका - Marathi News | Thrilling! Two siblings, including a 4-year-old girl, were trapped in an elevator for 2 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

तब्बल दोन तास लिफ्टमध्ये अडकल्याने घाबरलेल्या मुलांनी लिफ्ट बाहेर पडताच पालकांकडे धाव घेतली तर पालकांनी आपल्या मुलाची सुखरूप सुटका केल्यामुळे अग्निशमन कर्मचार्याचे आभार मानले. ...

सलून व्यवसायाला परवानगी द्या; नाभिक समाजाचा राज्य सरकारला आंदोलनचा इशारा - Marathi News | Allow salon business; Nuclear community warns state government of agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सलून व्यवसायाला परवानगी द्या; नाभिक समाजाचा राज्य सरकारला आंदोलनचा इशारा

कल्याण डोंबिवली नाभिक समाजाचे तहसीलदारांना निवेदन ...

एटीएम रोकड चोरी प्रकरण, ऑपरेटरसह साथीदारांना अटक - Marathi News | ATM cash theft case, accomplices arrested with operator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम रोकड चोरी प्रकरण, ऑपरेटरसह साथीदारांना अटक

चोरीचे काम एटीएम माहीतगाराचे असावे असा अंदाज प्राथमिक तपासात पोलिसांनी लावला होता. ...

coronavirus: अनलॉक वनदरम्यान कल्याणमधील मेोहल्ल्यात  शंभर टक्के लॉकडाऊनची मागणी  - Marathi News | coronavirus: Demand for 100% lockdown in Mohalla in Kalyan during unlock one | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: अनलॉक वनदरम्यान कल्याणमधील मेोहल्ल्यात  शंभर टक्के लॉकडाऊनची मागणी 

गोविंदवाडी, मच्छीमार्केट, मौलवी कंपाऊंड परिसर 10 दिवसासाठी शंभर टक्के बंद करा अशी मागणी मुस्लिम समाजाचे नेते शरफूद्दीन कर्ते यांनी केली आहे. ...

कचरा उचलण्यात कंत्राटदाराकडून दिरंगाई, नगरसेवकाची आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Delay in collection of waste by the contractor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरा उचलण्यात कंत्राटदाराकडून दिरंगाई, नगरसेवकाची आयुक्तांकडे तक्रार

संडे अँकर । रोगराई पसरण्याची भीती : नगरसेवकाची आयुक्तांकडे तक्रार ...

महावितरण विरोधात डोंबिवलीमध्ये एमआयडीसीच्या त्रस्त नागरिकांचे आंदोलन - Marathi News | Agitated citizens of MIDC in Dombivali against Mahavitaran | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरण विरोधात डोंबिवलीमध्ये एमआयडीसीच्या त्रस्त नागरिकांचे आंदोलन

सतत वीज पुरवठा खंडित होतोय; ज्येष्ठ नागरिकांचा रोष ...

डोंबिवलीला पावसाने झोडपले; ठाकुर्लीत झाले पाणी जमा - Marathi News | Dombivli was lashed by rains; Water accumulated in Thakurli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीला पावसाने झोडपले; ठाकुर्लीत झाले पाणी जमा

महापालिका हद्दीत बुधवरपासून 109 झाडे पडली ...