लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय मार्ग मृत्यूचा सापळा - Marathi News | Ahmednagar-Kalyan National Road to Death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय मार्ग मृत्यूचा सापळा

अपघातांच्या प्रमाणात वाढ : दीड वर्षात ५० जणांचा गेला बळी ...

फेरिवाले हटले पण रेल्वे स्थानकातून केडीएमटीची बस सुविधा कागदावरच - Marathi News | Kalyan : NO KDMT bus facility from the railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरिवाले हटले पण रेल्वे स्थानकातून केडीएमटीची बस सुविधा कागदावरच

डोंबिवली पश्चिमेला बस रेल्वे स्थानकातून सोडण्याच्या उद्देशाने स्थानकाच्या मधल्या पादचारी पुलानजीकची रेल्वेने संरक्षक भिंत तोडून तेथे प्रवेशद्वार करण्यात आले होते. पण अल्पावधीतच परिवहनने सुरू केलेली ७१, ७२ क्रमांकाची बस बंद झाली. ...

पुन्हा जळीतकांड : कल्याण येथे जाळल्या सात दुचाकी - Marathi News | paunahaa-daucaakai-jalaitakaanda-kalayaana-yaethae-jaalalayaa-saata-daucaakai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुन्हा जळीतकांड : कल्याण येथे जाळल्या सात दुचाकी

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

कारखानदारांमध्ये संभ्रम : मालमत्ताकराची लाखोंची बिले - Marathi News | Confusion among factories: Millions of property bills | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारखानदारांमध्ये संभ्रम : मालमत्ताकराची लाखोंची बिले

कारखानदारांमध्ये संभ्रम : केडीएमसीच्या करनिर्धारक व संकलकांना ‘कामा’चा सवाल ...

श्रीक्षेत्र टाकीपठार येथे हजारो भक्तांची मांदियाळी - Marathi News | Thousands of devotees of Shrikhetra Taki Pithar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीक्षेत्र टाकीपठार येथे हजारो भक्तांची मांदियाळी

२० हजार भाविकांची उपस्थिती : उपक्रमशील सत्संग केंद्रांचा गौरव ...

कल्याण-डोंबिवलीत फेरीवाले मोकाट - Marathi News | Kalyan-Dombivali Ferrari Mokat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत फेरीवाले मोकाट

कारवाईचा उरला नाही धाक : स्कायवॉकही आंदण; चालायचे कसे? पादचाऱ्यांचा सवाल ...

हवाई रिक्षा ठरेल स्मार्ट पर्याय, सिंगापूरमध्ये होतेय वाहतूक - Marathi News | Air Rickshaw will be the smart option, the transportation that takes place in Singapore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवाई रिक्षा ठरेल स्मार्ट पर्याय, सिंगापूरमध्ये होतेय वाहतूक

कल्याणमध्ये चर्चेला उधाण : सिंगापूरमध्ये होतेय वाहतूक ...

शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कल्याणच्या साहिलने पटकावले रौप्यपदक - Marathi News | Sahil Ghuge won silver medal in inter School National Taekwondo tournament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कल्याणच्या साहिलने पटकावले रौप्यपदक

मध्यप्रदेश येथे भारतीय तायक्वांदो फेडरेशन, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कल्याणच्या साहिल उमेश घुगेने रौप्य पदक पटकावले ...