लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

सरनाईक अन् भोईरांवर वरिष्ठांचा विश्वास, बंडखोरी करणार नाराज? - Marathi News | uddhav thackeray trust on pratap sarnaik and bhoir in thane, angry to revolt of shiv sainik? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरनाईक अन् भोईरांवर वरिष्ठांचा विश्वास, बंडखोरी करणार नाराज?

शिवसेनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सरनाईकांच्या विरोधात असलेल्या काहींनी मुलाखती देऊन आव्हान निर्माण केले होते. ...

कल्याण-डोंबिवलीत मंडईअभावी गैरसोय - Marathi News | Kalyan-Dombivali market news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत मंडईअभावी गैरसोय

कल्याण-डोंबिवली परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत पायाभूत सुविधांची बोंब आहे. या परिसरात अद्याप सुजज्ज भाजी मंडईच नाही. ...

Vidhan sabha 2019 : मतदार वाढले, पण मतांच्या टक्केवारीची झोळी फाटकीच! - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Voters rise, but the percentage of votes goes down! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : मतदार वाढले, पण मतांच्या टक्केवारीची झोळी फाटकीच!

एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत विविध राजकीय पक्षांनी रॅली, सभांमधून आपली भूमिका मांडली. ...

युतीचा पेच : जागा वाटपाकडे इच्छुकांचे डोळे - Marathi News | poser between Shiv sena & BJP, leader eyes on Seat sharing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युतीचा पेच : जागा वाटपाकडे इच्छुकांचे डोळे

कल्याण-डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून २७ तर, भाजपतर्फे २२ जण इच्छुक असून, त्यांचे डोळे युतीच्या जागा वाटपाकडे लागले आहेत. ...

कल्याण-डोंबिवली शहरांमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन राहिले कागदावरच - Marathi News | On Kalyan-Dombivali cities, rehabilitation of ferrymen remains on paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली शहरांमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन राहिले कागदावरच

बैठक ठरली निष्फळ : आचारसंहितेपूर्वी अंमलबजावणीचा दावा फोल ...

धक्कादायक! सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Shocking! Seven-year-old child has sexually assaulted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल ...

गोवेली येथे तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाला विरोध का?; कल्याणमध्ये नागरिक संतप्त - Marathi News | Why oppose Taluka Panchayat Samiti office at Goveli ?; Citizens Angry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोवेली येथे तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाला विरोध का?; कल्याणमध्ये नागरिक संतप्त

कल्याण तालुका पंचायत समितीचे प्रशासकीय काम सध्या धोकादायक इमारतींमध्ये काम सुरू आहे. रुख्मिणीबाई रुग्णालया जवळ असलेल्या या इमारतीमध्ये सध्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना बसण्यास जागा नाही. ...

अखेर गुन्ह्यांची सेंच्युरी केलेला सराईत अटकेत - Marathi News | Finally arrested accused who done 100 crime offences | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर गुन्ह्यांची सेंच्युरी केलेला सराईत अटकेत

त्याचा साथीदार दत्ता शिंदे याचा शोध सुरू आहे. ...