कल्याण, मराठी बातम्या FOLLOW Kalyan, Latest Marathi News
Crime News : सध्या पोलिसांनी रियाजला ताब्यात घेत अजून किती गुन्हे केले, याचा तपास सुरू केला आहे. ...
मिठाईवाला हे बल्याणी येथे २०११ सालापासून राहतात. त्यांची दुसऱ्या ठिकाणी जागा आहे. ...
कल्याण-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पश्चिमेतील फोरेस्ट कॉलनी परिसरात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना मोडक महाराजांनी केली आहे. ...
कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केली. ...
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रातिनिधीक भूमीपूजन करून रस्ते कामाला सुरूवात करण्यात आली आहे. ...
शहरातील सुजाण, सुशिक्षित व संवेदनशील नागरिकांना अस्वस्थ करणारी आकडेवारी उघड झाली आहे. ...
साडे ५ हजार तरुणांनी या मेळाव्याला हजेरी लावली. तर यावेळी तब्बल २ हजार १५२ तरुणांना थेट नियुक्ती पत्रे देण्यात आली. ...