या गावकऱ्यांच्या शेतजमिनी दहा वर्षांपूर्वी वेकोलीने अधिग्रहित केल्या होत्या. जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर डब्ल्यूसीएलने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. ...
JOB: कोरोनामुळे लेखा व खजिना संचालनालयाने भरती प्रक्रिया रद्द केली होती. हा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केला. याचा लाभ २१५ उमेदवारांना मिळणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. ...
IIT Mumbai: आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी भरघोस पॅकेजेस् मिळाली आहेत. यावर्षी स्थानिक कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी ६२ लाखांची ऑफर तर आंतरराष्ट्रीय कंपनीकडून २.७४ लाख यूएस डॉलरची ऑफर मिळाली ...
Robbery Case :हितेश शांतीलाल छेडा उर्फ जैन (वय 36) असे अटक आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपास सुरू होता. ...
Job News: पूर्वी दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये जाऊन नावाची नोंदणी करून घ्यायचा. त्यावेळी शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये मनुष्यबळाची गरज असेल तर एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या माध्यमातून बेरोजगारांच्या याद्या पुरवल्या जायच्या ...