लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
Video : Kathua & Unnao Rape Case :हे देवा,तुझ्या मंदिरात बलात्कार झाला,तू कुठे आहेस?; जितेंद्र आव्हाडांचा देवाला प्रश्न विचारणारा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kathua Rape Case: Why you Did not Helped her ?, Jitendra Awhad Questioning to God | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : Kathua & Unnao Rape Case :हे देवा,तुझ्या मंदिरात बलात्कार झाला,तू कुठे आहेस?; जितेंद्र आव्हाडांचा देवाला प्रश्न विचारणारा व्हिडीओ व्हायरल

कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न विचारणारा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   ...

‘... तर १५ दिवसांत रेशन दुकाने लुटणार’ - Marathi News | 'Ranshan shops in 15 days' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘... तर १५ दिवसांत रेशन दुकाने लुटणार’

प्रशासनाकडून रेशनकार्ड आधारला लिंक केली आहेत, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात कृती झालेली नाही. त्यामुळे जनतेला धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. ...

पुरंदरे यांची शिवसृष्टी उभारू देणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा इशारा - Marathi News | Purandare will not let Shivswari build; Jitendra Awhad's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरंदरे यांची शिवसृष्टी उभारू देणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

१९७६पासून पुरंदरे शिवसृष्टीसाठी पैसे जमवत आहेत. ...

मुख्यमंत्री स्वबळावर सरकार खेचत आहे; जितेंद्र आव्हाड - Marathi News | The Chief Minister is pulling the government on its own; Jitendra Awhad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री स्वबळावर सरकार खेचत आहे; जितेंद्र आव्हाड

केंद्राच्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वबळावर सरकार खेचत असून मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी मजा घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ...

प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव रॅली, राजू शेट्टी, जितेंद्र आव्हाड, राजीव सातव यांचा एल्गार - Marathi News | Republic Day Constitution Rescue Rally, Raju Shetty, Jitendra Awhad, Rajiv Satav's Elgar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव रॅली, राजू शेट्टी, जितेंद्र आव्हाड, राजीव सातव यांचा एल्गार

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान बचाव मार्च काढण्यात येणार आहे. विद्यापीठातील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथे विनापक्ष विनाझेंडा आंदोलन करण्यात येणार आहे. ...

मुंब्य्रात नव्या वर्षात होणार शासकीय कार्यालयांचे हब - Marathi News | The hub of government offices will be held in the new year in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रात नव्या वर्षात होणार शासकीय कार्यालयांचे हब

ठाणे / मुंब्रा : अनधिकृत बांधकामे, धोकादायक इमारती आणि अनेक समस्यांच्या गर्तेत असलेल्या मुंब्य्रात येत्या काळात एकाच छताखाली म्हणजेच एकाच इमारतीत शासकीय कार्यालयांचे जाळे उभारले जाणार आहे. ...

जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट FB खातं, अभिनेत्रीसह अनेकांना पाठवलेे अश्लिल मॅसेज - Marathi News | Jitendra Awhad has sent fake FB accounts, actresses, and many others have been sent to the media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट FB खातं, अभिनेत्रीसह अनेकांना पाठवलेे अश्लिल मॅसेज

ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडून एका मराठी अभिनेत्रीसह अनेकांना अश्लिल मॅसेज केले आहे. ...

डॉ. खोलेंची तक्रार घेणा-या पोलिसाला निलंबित करा; मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव : जितेंद्र आव्हाड - Marathi News | Dr. Suspend the police reporting the open; Manu Kutil Navy: Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. खोलेंची तक्रार घेणा-या पोलिसाला निलंबित करा; मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव : जितेंद्र आव्हाड

संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समानता मोडीत काढून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव आहे.आज स्वयंपाकबंदी केली, उद्या मंदिरात जाण्यास बंदी घातली जाईल. पाणी पिण्यास बंदी घातली जाईल ...