लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
भाजप खासदारांचा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या गाडीतून प्रवास, जवळीकतेची जोरदार चर्चा - Marathi News | BJP MP Sanjay Patil traveled together in the car of NCP state president, minister Jayant Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजप खासदारांचा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या गाडीतून प्रवास, जवळीकतेची जोरदार चर्चा

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षात ताणाताणी सुरू आहे. त्यातच विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातली असल्याने वातावरण भलतेच तापले आहे ...

मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना का बोलू दिलं नसेल? जयंत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | PM Modi Dehu Tukaram Maharaj Program Ajit Pawar not allowed to talk Sharad Pawar led NCP State chief Jayant Patil explains the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना का बोलू दिलं नसेल? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

राष्ट्रवादीचे नेतेमंडळी घडलेल्या प्रकारावर प्रचंड नाराज ...

“राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्याच विचाराने आणि तत्त्वाने चालतो, धोरणात बदल होत नाही” - Marathi News | jayant patil said that ncp party runs on thought principle and ideology of the congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्याच विचाराने आणि तत्त्वाने चालतो, धोरणात बदल होत नाही”

नवनिर्वाचित नगरसेवकांसह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

Rajya Sabha Election 2022: "भाजपाने कितीही दावे केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील" - Marathi News | No matter how many claims BJP makes, all the four candidates of Mahavikas Aghadi will be elected says Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाने कितीही दावे केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील"

Jayant Patil : महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...

Rajya Sabha Election : नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाला मुकावं लागणार; जयंत पाटील म्हणाले, “निराशा झाली…” - Marathi News | maharashta minister jayant patil on anil deshmukh nawab malik rajya sabha voting court decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाला मुकावं लागणार; जयंत पाटील म्हणाले, “निराशा झाली…”

विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दणका दिला आहे. ...

सीमा प्रश्नाच्या दाव्याबाबतच्या कामकाजास गती देण्यासाठी उपाययोजना कराव्यात - जयंत पाटील  - Marathi News | Meeting of Boundary Expert Committee chaired by Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीमा प्रश्नाच्या दाव्याबाबतच्या कामकाजास गती देण्यासाठी उपाययोजना कराव्यात - जयंत पाटील 

Jayant Patil : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठीच्या तज्ज्ञ समितीची बैठक पार पडली.  ...

Eknath Khadse: होऊ दे खडाजंगी... राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसेंना संधी - Marathi News | Eknath Khadse: Pankaja munde remained but Eknath Khadse came, NCP announced the list of candidates for the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होऊ दे खडाजंगी... राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसेंना संधी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केले ...

Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीकडे बहुमत; आमचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होणार- जयंत पाटील - Marathi News | The fourth candidate of Mahavikas Aghadi will win with good votes in Rajyasbha Election; said that NCP Leader Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीकडे बहुमत; चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होणार- जयंत पाटील

महाविकास आघाडीच्या बैठकीआधी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...