लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले; ७५ हजार क्यूसेक विसर्गाने गोदावरीला महापूर - Marathi News | 18 gates of Jayakwadi dam opened by 4 feet; Godavari flooded by 75,000 cusecs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले; ७५ हजार क्यूसेक विसर्गाने गोदावरीला महापूर

गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता. ...

जायकवाडी धरणातून ३७,७२८ क्युसेक विसर्ग; आवक वाढल्याने १८ दरवाजे दोन फुटांनी उचलले - Marathi News | Discharge of 37,728 cusecs from Jayakwadi Dam; The 18 doors lifted by two feet as the inflow increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणातून ३७,७२८ क्युसेक विसर्ग; आवक वाढल्याने १८ दरवाजे दोन फुटांनी उचलले

गोदाकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.  ...

जायकवाडी धरणात येणारी आवक निम्म्याने घटली; १२ हजार ८२१ क्युसेक विसर्ग सुरु - Marathi News | The inflow to Jayakwadi Dam has halved; 12 thousand 821 cusec discharge started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात येणारी आवक निम्म्याने घटली; १२ हजार ८२१ क्युसेक विसर्ग सुरु

स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने विश्रांती घेतली, तर दुसरीकडे उर्ध्व भागातील धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे ...

जायकवाडीत पाण्याची आवक वाढली; धरणाची १८ दरवाजे एक फुटाने उघडून विसर्ग सुरू - Marathi News | The inflow of water increased in Jayakwadi; The 18 gates of the dam are opened by one foot and the discharge starts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीत पाण्याची आवक वाढली; धरणाची १८ दरवाजे एक फुटाने उघडून विसर्ग सुरू

बुधवारी सायंकाळी धरणातून २१,९५३ क्युसेक्स क्षमतेने एकूण विसर्ग सुरू होता. ...

जायकवाडी धरणाची १८ दरवाजे उघडली; नाथसागर परिसरात पर्यटकांना बंदी - Marathi News | 18 gates of Jayakwadi dam opened; Total discharge of 12821 cusecs in Godawari river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाची १८ दरवाजे उघडली; नाथसागर परिसरात पर्यटकांना बंदी

सकाळी धरणाचा जलसाठा ९८.४०% होता तो सायंकाळी ९८.२३ ईतका झाला होता ...

राक्षसभुवनचे शनी मंदिर आणि पांचाळेश्वरचे आत्मतीर्थ मंदिर पाण्याखाली - Marathi News | Shani temple of Rakshasabhuvan and Atmatirtha temple of Panchaleshwar under water | Latest beed News at Lokmat.com

बीड :राक्षसभुवनचे शनी मंदिर आणि पांचाळेश्वरचे आत्मतीर्थ मंदिर पाण्याखाली

प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...

जायकवाडी धरणाच्या १२ दरवाज्यातून विसर्ग सुरू; जोरदार पावसाने पाण्याची आवक वाढली - Marathi News | 12 gates of Jayakwadi dam opened; Heavy rains increased the inflow of water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाच्या १२ दरवाज्यातून विसर्ग सुरू; जोरदार पावसाने पाण्याची आवक वाढली

जायकवाडी धरण व बँकवाटर परिसरात आज अनेक ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे पाणी सरळ नाथसागरात दाखल झाले आहे. ...

जायकवाडी @ ९८ टक्के; धरणाची चार दरवाजे उघडून २०९६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु - Marathi News | Jayakwadi @ 98 percent; The four gates of the dam opened; Discharge of water started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी @ ९८ टक्के; धरणाची चार दरवाजे उघडून २०९६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे. ...