लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण, मराठी बातम्या

Jayakwadi dam, Latest Marathi News

यंदा कमाल झाली ! स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसानेच जायकवाडीच्या साठ्यात मोलाची भर पडली - Marathi News | Great this year! Rainfall in the local catchment area has added value to Jayakwadi's reserves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदा कमाल झाली ! स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसानेच जायकवाडीच्या साठ्यात मोलाची भर पडली

यंदा मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब आलेला नसताना जायकवाडीच्या जलसाठ्यात केवळ स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने भर पडली. ...

जुलैच्या सुरुवातीला पहिल्यांदा जायकवाडीत ४० टक्के साठा - Marathi News | For the first time in early July, 40 per cent stocks in Jayakwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुलैच्या सुरुवातीला पहिल्यांदा जायकवाडीत ४० टक्के साठा

सर्वाधिक वेळा दरवाजांचे ऑपरेशन होण्याचा योग आला २०१९ च्या पावसाळ्यात  ...

पाच वर्षांत पहिल्यांदाच जायकवाडीत ४० टक्के जिवंतसाठा - Marathi News | For the first time in five years, 40 per cent live stock in Jayakwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच वर्षांत पहिल्यांदाच जायकवाडीत ४० टक्के जिवंतसाठा

जलसंपदा : १६ मध्यम प्रकल्पांत २० टक्क्यांपर्यंत, ९३ लघु प्रकल्पांत १३ टक्के पाणी   ...

खुशखबर ! मराठवाड्यातील धरणात ३९ % जलसाठा - Marathi News | Good news! 39% water storage in Marathwada dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुशखबर ! मराठवाड्यातील धरणात ३९ % जलसाठा

जलसाठ्यात झालेली वाढ मराठवाड्यासाठी दिलासा दायक आहे. ...

सुखद ! पंधरा दिवसात जायकवाडी धरणात २ टीएमसी पाण्याची भर - Marathi News | Pleasant! 2 TMC water added in Jayakwadi dam in last 15 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुखद ! पंधरा दिवसात जायकवाडी धरणात २ टीएमसी पाण्याची भर

१ ते १६ या दरम्यान २ टीएमसी म्हणजे ५६ दलघमी पाण्याची वाढ केवळ स्थानिक पावसामुळे झाली  ...

४४ वर्षांत पहिल्यांदाच होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती - Marathi News | Jayakwadi dam will be repaired for the first time in 44 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४४ वर्षांत पहिल्यांदाच होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती

१९७६ साली धरण झाले बांधून; १०५ टीएमसी क्षमता ...

चिंताजनक ! जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापरापेक्षा बाष्पीभवनाचा वेग सहापटीने अधिक - Marathi News | Worrying! The evaporation rate is six times higher than the water supply and industrial use from the Jaikwadi dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंताजनक ! जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापरापेक्षा बाष्पीभवनाचा वेग सहापटीने अधिक

जायकवाडी धरणातून सरासरी दरवर्षी बाष्पीभवन प्रक्रियेेत जवळपास ११ टिएमसी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे. ...

जायकवाडी- जालना शहर पाणीपुरवठा योजनेमुळे १८ गावांची भागली तहान - Marathi News | Jaikwadi - Jalna pipeline fulfills thirst of 18 villages | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जायकवाडी- जालना शहर पाणीपुरवठा योजनेमुळे १८ गावांची भागली तहान

जालना शहराची तहान भागवण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रूपये खर्च करून पैठण येथील जायकवाडी धरणातून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. ...