लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जसप्रित बुमराह

Jasprit Bumrah News in Marathi | जसप्रित बुमराह मराठी बातम्या , मराठी बातम्या

Jasprit bumrah, Latest Marathi News

मोठी बातमी: जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, केएल राहुलसह ५ खेळाडूंच्या फिटनेसबाबत BCCI ने दिले अपडेट्स - Marathi News | BCCI provides major update on Jasprit Bumrah, Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer and Prasidh Krishna's recovery at NCA  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी: जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, केएल राहुलसह ५ खेळाडूंच्या फिटनेसबाबत BCCI ने दिले अपडेट्स

Medical Update: Team India (Senior Men) - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) पाच मोठ्या खेळाडूंच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. ...

"मी परत येतोय..."; 'टीम इंडिया'च्या चाहत्यांना जसप्रीत बुमराहने दिली खुशखबर! - Marathi News | Jasprit Bumrah announces comeback to cricket in Team India via Instagram Post with emotional health updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी परत येतोय..."; 'टीम इंडिया'च्या चाहत्यांना जसप्रीत बुमराहने दिली खुशखबर!

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सुमारे वर्षभर क्रिकेटपासून दूर ...

जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांच्या फिटनेसबाबत मोठे अपडेट्स, दोघांचे लवकरच पुनरागमन  - Marathi News | Jasprit Bumrah & Shreyas Iyer set to be available for the Ireland series, KL Rahul will start batting this week, Prasidh Krishna has started bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांच्या फिटनेसबाबत मोठे अपडेट्स, दोघांचे लवकरच पुनरागमन 

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे तो कसोटीनंतर वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकाही खेळणार आहे. ...

डिव्हिलियर्सला फक्त ३ गोलंदाजांची होती धास्ती, भारतीय गोलंदाजाचं नाव घेत मिस्टर ३६० चा खुलासा - Marathi News |  Former South African player AB de Villiers says bowlers like Shane Warne, Rashid Khan and Jasprit Bumrah are tough to play  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिव्हिलियर्सला ३ गोलंदाजांची होती धास्ती, मिस्टर ३६० चा मोठा खुलासा

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सची गणना जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. ...

जसप्रीत बुमराह दिवसाला ७ षटकं टाकतोय, पण पुनरागमनावर अजूनही संभ्रम - Marathi News | Indian Bowler Jasprit Bumrah bowling 7 overs a day at NCA, still IND vs IRE comeback doubtful | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह दिवसाला ७ षटकं टाकतोय, पण पुनरागमनावर अजूनही संभ्रम

जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरले आहेत, असे वाटत आहे. पण, त्यांना अद्याप पूर्ण तंदुरूस्ती मिळवता आलेली नाही. ...

जसप्रीत बुमराहचा सराव सुरू; पण पुनरागमन अनिश्चित, दुखापतीतून सावरण्यासाठी वेळमर्यादा ठरविणे योग्य नाही - Marathi News | Jasprit Bumrah practice begins; But with the return uncertain, it is not appropriate to set a time limit for recovery from injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहचा सराव सुरू; पण पुनरागमन अनिश्चित

Jasprit Bumrah : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावाला सुरुवात केली. त्याने नेटमध्ये सात षटके गोलंदाजीही केली. मात्र, तो पाठीच्या दुखापतीतून बरा होऊन मैदानावर कधी पुनरागमन करेल, याचे उत्तर कुणाकडेही नाही. ...

...नाही तर जसप्रीत बुमराहचा शाहीन आफ्रिदी होईल, रवी शास्त्रींचा निवड समितीला मोलाचा सल्ला - Marathi News | ...Or else Jasprit Bumrah will become Shaheen Afridi, Ravi Shastri's valuable advice to the selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...नाही तर बुमराहचा शाहीन आफ्रिदी होईल, रवी शास्त्रींचा निवड समितीला मोलाचा सल्ला

Jasprit Bumrah: बुमराह ऑगस्टमधील आयर्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याची माहिती मिळाली आहे; परंतु शास्त्री यांनी बुमराहबाबत कोणतीही घाई न करण्याचा सल्ला भारतीय संघ व्यवस्थापनाला आणि निवडकर्त्यांना दिला आहे. ...

टीम इंडियासाठी गुड न्यूज, या मालिकेतून जसप्रीत बुमराह करणार संघात पुनरागमन - Marathi News | Good news for Team India, Jasprit Bumrah will return to the team in this series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी गुड न्यूज, या मालिकेतून जसप्रीत बुमराह करणार संघात पुनरागमन

Jasprit Bumrah: यावर्षी होणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण स्पर्धांपूर्वी भारतीय संघासाठी खूशखबर समोर आली आहे. भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जयप्रीत बुमराह लवकरच मैदानात पुनरागमन करताना दिसणार आहे. ...