सगळ्याच चर्चमध्ये ख्रिसमससाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. नाताळच्या निमित्ताने सर्व चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जाते. चर्चमध्ये येणाऱ्यांना केक खाऊ घालून त्यांचे तोंडही गोडही केले जात आहे.मात्र जगात सर्वात जुने चर्च जिथे 6 जानेवारीला ख्रिसमस साजरा ...
एलोन मस्क यांनी त्यांची सर्व घरे विकली असून, आता ते स्पेसएक्सच्या आवारात एका कंटेनरमध्ये राहत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण, आता या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
एका बेटावरील उंदरांना मारण्यासाठी फतवा निघालाय. तेही हॅलिकॅप्टरने. आता हॅलिकॅप्टरने उंदरांना कसं मारलं जाणार? त्यामागे नेमकी कारण काय? हा फतवा नेमका कोणी काढलाय? याबाबत माहिती मिळवण्यासाठी पुढील फोटो पाहा ...
शाळेतील नियम मोडले, दंगा केला, गृहपाठ नाही केला, तर शिक्षक शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांना कान पकडून उठाबशा (Uthak baithak punishment in schools) काढण्यास सांगतात. पण तुम्हाला माहीत आहे का, ही शिक्षा नाही, तर एक व्यायाम प्रकार असून याचा विद्यार्थ्यांना ...
Virtual embassy projects : Decentraland मध्ये एक कंपाऊंड बांधलं जात आहे. यात ऑनलाइन मेटाव्हर्सची सुविधा असणार आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी संगणक किंवा हेडसेटची आवश्यकता असेल. Decentraland मधील Virtual real estate ला 2.43 मिलियन डॉलरमध्ये विकण्यात आलं ...
Unusual Guinness World Records 2021: आज आपण नजर टाकूया या वर्षात घडलेल्या काही अजब गजब विक्रमांवर. यातील काही विक्रमांबाबत ऐकल्यावर तुम्ही आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. ...