लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

स्ट्रीट आर्टची कमाल, अप्रतिम कलाविष्कार पाहून भारावून जाल! - Marathi News | beautiful street art pictures of pop culture characters | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :स्ट्रीट आर्टची कमाल, अप्रतिम कलाविष्कार पाहून भारावून जाल!

स्ट्रीट आर्टच्या भन्नाट आणि हटके कलाकृती पाहून नक्कीच हरवून जाल. ...

वुडन शेल्फने घराला द्या मॉर्डन लूक - Marathi News | give a modern look to a home with a wooden shelf | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वुडन शेल्फने घराला द्या मॉर्डन लूक

लाकडाचा वापर हा हल्ली अनेक शोभेच्या वस्तूंमध्ये केला जातो. काही वेळा घरामध्ये लाकडाचं सामान असतं. ते फेकून न देता त्यापासून अनेक गोष्टी या करता येतात. ...

सुंदरतेची परिभाषा बदलणारी जगातली सर्वात डार्क त्वचा असलेली मॉडेल, बघा तिचे खास फोटो! - Marathi News | Meet Nyakim Gatwech the lady who has got the darkest skin in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सुंदरतेची परिभाषा बदलणारी जगातली सर्वात डार्क त्वचा असलेली मॉडेल, बघा तिचे खास फोटो!

Nyakim Gatwech असं या मॉडलचं नाव असून ती एक आफ्रिकन-अमेरिकन मॉडेल आहे. ती लोकांना हे शिकवत आहे की, तुमच्या डार्क रंगाला घाबरू नका. ...

घरी सुरू लगीनघाई, डेकोरेशनच्या 'या' आयडिया लय भारी - Marathi News | Home Decoration pre-wedding function decoration ideas for home | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घरी सुरू लगीनघाई, डेकोरेशनच्या 'या' आयडिया लय भारी

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्नाच्या निमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते. आकर्षक रोषणाई आणि विविध गोष्टींनी घर सजवलं जातं. ...

भारताबाहेरील 'या' अनोखा नाइट क्लबमध्ये हिंदी-इंग्रजी नाही तर संस्कृत गाण्यांवर लोक धरतात ठेका! - Marathi News | Unique night club in Argentina was vibrating with Sanskrit songs | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारताबाहेरील 'या' अनोखा नाइट क्लबमध्ये हिंदी-इंग्रजी नाही तर संस्कृत गाण्यांवर लोक धरतात ठेका!

भारतापासून दूर एक असा देश आहे जिथे एक अनोखा नाइट क्लब आहे. या नाइट क्लबमध्ये संस्कृत गीतांवर लोक नाचू लागतात. इतकेच नाही तर तल्लीन होतात. ...

कलाविष्कार! पाषाणातून उलगडल्या अप्रतिम कलाकृती, पाहून तुम्हीही चक्रावून जाल!! - Marathi News | beautiful art stone pics will amaze you | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कलाविष्कार! पाषाणातून उलगडल्या अप्रतिम कलाकृती, पाहून तुम्हीही चक्रावून जाल!!

विविध आकाराच्या आणि रंगांच्या दगडांचा वापर करून हटके कलाकृती साकार केल्या आहेत. ...

...म्हणून 'या' घड्याळात कधीच 12 वाजत नाही - Marathi News | The clock in Switzerland doesn't have 12 digits | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून 'या' घड्याळात कधीच 12 वाजत नाही

कुठे आहे येशू ख्रिस्तांचा तो 'चमत्कारी ग्लास'? ज्याचा हजारो वर्षांपासून सुरू आहे शोध! - Marathi News | The holy grail the cup that jesus christ drank from at the last supper | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कुठे आहे येशू ख्रिस्तांचा तो 'चमत्कारी ग्लास'? ज्याचा हजारो वर्षांपासून सुरू आहे शोध!

जगात प्रत्येक धर्माशी निगडीत अनेक किस्से-आख्यायिका आहेत. काही पवित्र वस्तूंबाबत तर त्या त्या धर्माचे अनुयायी क्रेझी असतात. अशीच एक पवित्र वस्तू आहे 'द होली ग्रेल'. ...