वुडन शेल्फने घराला द्या मॉर्डन लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 02:52 PM2020-02-20T14:52:19+5:302020-02-20T14:57:47+5:30

लाकडाचा वापर हा हल्ली अनेक शोभेच्या वस्तूंमध्ये केला जातो. काही वेळा घरामध्ये लाकडाचं सामान असतं. ते फेकून न देता त्यापासून अनेक गोष्टी या करता येतात.

घर सजवण्यासाठी विविध हटके गोष्टींचा वापर हा हमखास केला जातो. आकर्षक आणि भन्नाट गोष्टींचा वापर करून घर सुंदर ठेवलं जातं.

लाकडाचा वापर हा हल्ली अनेक शोभेच्या वस्तूंमध्ये केला जातो. काही वेळा घरामध्ये लाकडाचं सामान असतं. ते फेकून न देता त्यापासून अनेक गोष्टी या करता येतात.

जुन्या लाकडाचा वापर करून घरामध्ये शेल्फ तयार करता येतं. वुडन शेल्फमुळे घर अधिक सुंदर दिसतं.

लाकडाच्या मदतीने हँगिंग शेल्फ तयार करता येतं. हँगिंग शेल्फ तयार करणं सोपं असून घराला हटके लूक येतो.

झाडांच्या छोट्या कुंड्या ठेवण्यासाठी हँगिंग शेल्फचा वापर केला जातो.

लहान मुलांसाठी छोटासा स्टडी टेबल अथवा वुडन बेंचही तयार करता येतो.

लाकडाच्या मदतीने शेल्फ सारख्या अनेक आकर्षक आणि भन्नाट गोष्टी तयार करता येतात.

घराला वुडन शेल्फमुळे क्रिएटिव्ह लूक मिळतो.