लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

असे 10 देश जेथील महिला असतात सगळ्यात सुंदर, पहिल्या नंबरच्या देशाचं नाव वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Top 10 Countries With The Most Beautiful Women In The World | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :असे 10 देश जेथील महिला असतात सगळ्यात सुंदर, पहिल्या नंबरच्या देशाचं नाव वाचून व्हाल अवाक्...

Most beautiful women : या देशातील सर्वसामान्य महिलाही इतक्या सुंदर असतात की, बॉलिवूड अभिनेत्रींना विसराल. चला बघुया कोणत्या देशातील महिला असतात सर्वात सुंदर... ...

भारतात सापडला होता कोहिनूरपेक्षा मोठा हिरा; मंदिरातून चोरी झाला, आता 'या' ठिकाणी... - Marathi News | Diamond bigger than Kohinoor found in India; Stolen from temple, now in New York museum | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतात सापडला होता कोहिनूरपेक्षा मोठा हिरा; मंदिरातून चोरी झाला, आता 'या' ठिकाणी...

हिऱ्यामुळे अनेकांनी आयुष्य संपवलं? काय आहे या हिऱ्याची कहानी, वाचा... ...

Optical Illusion : या फोटोत शोधायचे आहेत 2 पक्षी, 7 सेकंदाची आहे तुमच्याकडे वेळ! - Marathi News | Optical Illusion : Can you spot hidden two birds in photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : या फोटोत शोधायचे आहेत 2 पक्षी, 7 सेकंदाची आहे तुमच्याकडे वेळ!

Optical Illusion : हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला दोन पक्षी शोधायचे आहेत.  ...

चिमुकल्याच्या अंगावर छत कोसळणार तेवढ्यात आई आली; पाहा धक्कादायक व्हिडिओ - Marathi News | mother saved her toddler before roof collapse on him; Watch the shocking video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चिमुकल्याच्या अंगावर छत कोसळणार तेवढ्यात आई आली; पाहा धक्कादायक व्हिडिओ

आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, हेच या व्हिडिओ पाहायला मिळत आहे. ...

'OK' शब्दाचा फुल फॉर्म माहीत आहे का? जाणून घ्या - Marathi News | Do you know what is the full form of OK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'OK' शब्दाचा फुल फॉर्म माहीत आहे का? जाणून घ्या

कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, या OK या अर्थ किंवा फूल फॉर्म काय आहे? चला आज आम्ही तुम्हाला तुम्ही कितीतरी वेळा वापरत असलेल्या शब्दाचा फूल फॉर्म सांगणार आहोत. ...

दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात का असतात 28 किंवा 29 दिवस? - Marathi News | Why does February have 28 days and sometimes 29 days know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात का असतात 28 किंवा 29 दिवस?

दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात. सोबतच एकूण इतर वर्षांच्या तुलनेत या वर्षात 365 नाही तर 366 दिवस असतात. 2020 आधी 2016 च्या फेब्रुवारीमध्ये लीप ईअर होतं. ...

Jara Hatke: प्रायव्हेट जेटमधून प्रवास, लक्झरी कार, आता १२व्या वर्षी ती करोडपती मुलगी होणार निवृत्त  - Marathi News | Jara Hatke: Private jet travel, luxury car, now 12-year-old millionaire girl to retire | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रायव्हेट जेटमधून प्रवास, लक्झरी कार, आता १२व्या वर्षी ती करोडपती मुलगी होणार निवृत्त 

Jara Hatke: बारा वर्षांची मुलं सर्वसाधारणपणे मित्रांसोबत वाढदिवसाचा केक कापतात. पार्टी करतात. मात्र एक ११ वर्षांची मुलगी पिक्सी कुटिस ही तिच्या बाराव्या वाढदिवशी निवृत्ती स्वीकारण्याची तयारी करत आहे. ...

Optical Illusion : भलेभले यातील बिबट्या शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical Illusion : Can you spot a leopard in this image test your eyesight | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : भलेभले यातील बिबट्या शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion :  तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला जंगल दिसत आहे. ज्यात झाडं आणि वाळलेलं गवतही दिसत आहे. यातच एक बिबट्या लपला आहे. जो तुम्हाला 10 सेकंदात शोधायचा आहे.  ...