लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

अमरावतीतील CRPF जवानाला हृदयविकाराचा झटका, नव्या घरात प्रवेश करण्याआधीच मृत्यूनं गाठलं - Marathi News | CRPF Jawan martyr in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील CRPF जवानाला हृदयविकाराचा झटका, नव्या घरात प्रवेश करण्याआधीच मृत्यूनं गाठलं

नजीकच्या माणिकपूर येथील रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे जवान पंजाब जनीराम उईके (४८) यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले. ...

पती देशासाठी विनाकारण शहीद झाले; लेकीला शाळेत प्रवेश नाकारल्याने वीरपत्नी हताश - Marathi News | Husband died without cause for the country Statement by wife of Martyr Jawan in Nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पती देशासाठी विनाकारण शहीद झाले; लेकीला शाळेत प्रवेश नाकारल्याने वीरपत्नी हताश

नांदेड जिल्ह्यातील वीरपत्नी शीतल कदम गेल्या वर्षभरापासून लेकीच्या शिक्षणासाठी शाळांमध्ये प्रवेशासाठी धडपड करत आहेत. ...

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादीकडून मोठी चूक, देशाचा नकाशाच 'बदलला'!  - Marathi News | Big mistake from NCP on Republic Day! published wrong Map of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादीकडून मोठी चूक, देशाचा नकाशाच 'बदलला'! 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी चूक झाली ...

महाराष्ट्राची कमतरता, राजपथावर चित्ररथांद्वारे संस्कृतीचे दर्शन - Marathi News | Lack of Maharashtra, Culture Visits from Chitraratha in Delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राची कमतरता, राजपथावर चित्ररथांद्वारे संस्कृतीचे दर्शन

राहुल गांधींनाही अयोध्येला नेणार का उद्धव ठाकरे?; संजय राऊत घुश्श्यात म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut has said that all the leaders of the Maharashtra Vikas Aghadi front also want Uddhav Thackeray to come to Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींनाही अयोध्येला नेणार का उद्धव ठाकरे?; संजय राऊत घुश्श्यात म्हणाले...

शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.  ...

Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड '2-जी' इंटरनेट सेवा - Marathi News | internet services will be resumed in jammu and kashmir from saturday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड '2-जी' इंटरनेट सेवा

जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल पाच महिन्यांनंतर पोस्टपेड सोबत प्रीपेड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. ...

काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात प्रचंड हिमवृष्टी सुरूच - Marathi News | Heavy snowfall continues in Kashmir, Himachal Pradesh, Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात प्रचंड हिमवृष्टी सुरूच

काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे जम्मू- काश्मीर महामार्गावरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही ठप्प होती. ...

पाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा - Marathi News | donald trump and imran khan meets in davos discuss kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...