लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Video: 'त्या' ऐतिहासिक चुकीला पंडित नेहरूच जबाबदार; भाजपाकडून व्हिडीओ केला जारी - Marathi News | Bjp Releases Video On Article 370 Again Attack On Jawahar Lal Nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'त्या' ऐतिहासिक चुकीला पंडित नेहरूच जबाबदार; भाजपाकडून व्हिडीओ केला जारी

काश्मीर प्रकरण स्वत: जवाहरलाल नेहरूंनी हाताळले. काश्मीर प्रकरणी यूएन जाण्याची सर्वात मोठी चूक पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचा दावा भाजपाने केला आहे. ...

युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची जिरली; पाक आर्मीचे मेजर असिफ गफूर म्हणाले की... - Marathi News | After War Threat Pakistan Said On 370, We Have Avoided Escalation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची जिरली; पाक आर्मीचे मेजर असिफ गफूर म्हणाले की...

दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न देश आहेत त्यामुळे युद्धाची गरज नाही. ...

राष्ट्रवाद ही कपोलकल्पित संकल्पना, जाणून घ्या काय - Marathi News | The concept of nationalism is a hypothetical concept | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवाद ही कपोलकल्पित संकल्पना, जाणून घ्या काय

राष्ट्रीय आणि प्रादेशिक ओळख ही कल्पनानिर्मिती आहे. हिंदुत्व आणि काश्मिरियत या दोन्हींचा शोध लावण्यात आलेला आहे. ...

जनतेच्या पैशाचा प्रतिमा संवर्धनासाठी वापर करू नका - Marathi News | Don't use public money for image enhancement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेच्या पैशाचा प्रतिमा संवर्धनासाठी वापर करू नका

काँग्रेसचा टीका; एमटीडीसीने काश्मीरमध्ये खर्च का करायचा? ...

अंतर्गत प्रश्नांत बाह्य हस्तक्षेप मान्य नाही - Marathi News | External intervention in internal questions is not allowed, narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतर्गत प्रश्नांत बाह्य हस्तक्षेप मान्य नाही

मोदींनी नाव न घेता पाकिस्तानला फटकारले; पुतीन यांची गळाभेट ...

पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे - एम. एस. बिट्टा - Marathi News | Our goal should be to achieve of accupay Pak Kashmir - M. S. bitta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे - एम. एस. बिट्टा

३७० कलम हटवणे ही कृती काश्मिरी जनता, मुस्लिम विरोधी नाही. तो देश हितासाठीचा महत्वाचा निर्णय आहे़... ...

जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी इरफान पठाण धावला - Marathi News | Irfan Pathan ran to help Jammu and Kashmir cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी इरफान पठाण धावला

पठाणने आपले स्वत:चे घरही देण्याचा मानस बोलवून दाखवला आहे ...

आता ठरलं, भारत आणि पाकिस्तान येत्या शनिवारी भिडणार... - Marathi News | Now it is decided that India and Pakistan will play u-19 cricket match on saturday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता ठरलं, भारत आणि पाकिस्तान येत्या शनिवारी भिडणार...

आता या शनिवारी भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ...