लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

राज्यपालांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पोलिसांनी उधळलं आंदोलन, कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात - Marathi News | NCP aggressive against governors; Police detained protesters in Jalgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यपालांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; पोलिसांनी उधळलं आंदोलन, कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Jalgoan : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे कालपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जलतरण तलावाचे उदघाटन होणार आहे. ...

Accident : आयशर ट्रक दुचाकीवर उलटता, भीषण अपघातात माय-लेकीचा मृत्यू, तर पिता-पुत्र जखमी - Marathi News | Accident: Eicher truck overturns on two-wheeler, two Death, two injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आयशर ट्रक दुचाकीवर उलटता, भीषण अपघातात माय-लेकीचा मृत्यू, तर पिता-पुत्र जखमी

Accident: सरकीने भरलेला आयशर दुचाकीवर उलटला. त्याखाली दाबले जाऊन दुचाकीवरील माय- लेकी ठार झाल्या. बाप व मुलगा जखमी झाले.  ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता चोपडा अमळनेर रस्त्यावर घडली.  ...

Russia-Ukraine War: काहीही करा मला भारतात परत आणा, जळगावच्या सौरभची आर्त हाक - Marathi News | Russia-Ukraine War: Do anything, bring me back to India, call Saurabh of Jalgaon from ukrain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काहीही करा मला भारतात परत आणा, जळगावच्या सौरभची आर्त हाक

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तो युक्रेनची राजधानी असलेल्या किव्ह शहरात अडकून पडलाय. ...

संतापजनक! चिनावल-सावदा परिसरात समाजकंटकांनी कापली केळीची बाग, ठिबक सिंचन साहित्य जाळलं - Marathi News | Annoying! In Chinawal-Sawda area, rioters set fire to cut banana orchards and drip irrigation equipment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिनावल-सावदा परिसरात समाजकंटकांनी कापली केळीची बाग, ठिबक सिंचन साहित्य जाळलं

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केळीच्या पट्ट्यात समाजकंटकांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात समाजकंटक केळीच्या बागा कापून टाकत आहेत. ...

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा - Marathi News | 3 crore fund for the study center of poetess Bahinabai Chaudhary; Announcement of Uday Samant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा

Uday Samant : उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात लवकरच संवर्गनिहाय 2088 प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...

सातपुड्यात आढळल्या विंचवाच्या दोन नवीन प्रजाती; महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद! - Marathi News | Two new species of scorpion found in Satpuda, Jalgaon; First entry in Maharashtra! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातपुड्यात आढळल्या विंचवाच्या दोन नवीन प्रजाती; महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद!

Jalgaon : ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले व अक्षय खांडेकर तीन वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संशोधकांनी ही नोंद केली असून, महाराष्ट्रात या प्रजातीची ही पहिलीच नोंद आहे. ...

Eknath Khadse: “जळगावमधून भाजप भुईसपाट होत चाललीय”; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांवर निशाणा - Marathi News | eknath khadse criticised girish mahajan and bjp over upcoming jalgaon district elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :“जळगावमधून भाजप भुईसपाट होत चाललीय”; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांवर निशाणा

Eknath Khadse: आगामी जळगाव जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासून तयारी सुरू केली आहे. ...

जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी? शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू आहे धुसफूस! - Marathi News | Clash between Shiv Sena and NCP in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी? शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू आहे धुसफूस!

जळगाव जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मोठी धुसफूस सुरू आहे. या ना त्या कारणावरून दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसताहेत. ...