लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

बापासह प्रियकराने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | A minor girl was abused by her boyfriend and father; Accused in police custody | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बापासह प्रियकराने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बालू चव्हाण  वरणगाव(जि. जळगाव ) : बापासह प्रियकराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना एका खेड्यात घडली. यात दोघांना अटक करण्यात ... ...

शिवसेना कमकुवत झाल्याने राज्यात भाजपला मोठी संधी - एकनाथ खडसे - Marathi News | As Shiv Sena weakens, there is a big opportunity for BJP in the state says Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेना कमकुवत झाल्याने राज्यात भाजपला मोठी संधी - एकनाथ खडसे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षातून शिवसेना उभी केली. तसेच धनुष्यबाण या चिन्हाला प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास तात्पुरती मनाई केली आहे. ...

शरद जोशी यांचे विश्वासू शिलेदार कडू आप्पा पाटील यांचे निधन - Marathi News | Kadu Appa Patil passed away in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शरद जोशी यांचे विश्वासू शिलेदार कडू आप्पा पाटील यांचे निधन

कडू आप्पा यांनी शरद जोशी यांच्यासोबत अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. ...

"अब्दुल सत्तार ही विकृती, ते कुठेही गेले तरी तसेच वागतील"; अंबादास दानवेंचा हल्लाबोल - Marathi News | ambadas danve slams abdul sattar in jalgaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"अब्दुल सत्तार ही विकृती, ते कुठेही गेले तरी तसेच वागतील"; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तारांनी आता फक्त पीएला शिव्या दिल्यात असा गर्भीत टोला लगावला आहे. दानवे हे सोमवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ...

पती सापडला प्रेयसीसोबत; जळगावात पत्नीने दोघांना चोपले - Marathi News | Husband Found With Beloved; In Jalgaon, the wife slapped both of them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती सापडला प्रेयसीसोबत; जळगावात पत्नीने दोघांना चोपले

पतीने दिली जीव देण्याची धमकी, पोलिसात नोंद ...

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १५ कोकरू ठार तर ५ बेपत्ता - Marathi News | 15 lambs killed and 5 missing in wild animal attack | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १५ कोकरू ठार तर ५ बेपत्ता

वन्य प्राण्यांनी मेढ्यांच्या कळपावर हल्ला करुन १५ कोकरुंचा फडशा पाडला तर पाच कोकरु बेपत्ता आहेत. ...

दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man has died due to electric shock while playing dandiya  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.  ...

छातीत कळा, उलट्याही झाल्या; पण वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू - Marathi News | Chest pain vomiting also occurred But the woman died due to lack of timely treatment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :छातीत कळा, उलट्याही झाल्या; पण वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू

वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू. ...