लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचा आज ४१ वा वर्धापन दिन : वाचक व हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | 'Lokmat' today, 41st anniversary of Jalgaon edition: Happy reading by readers and well wishers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘लोकमत’ जळगाव आवृत्तीचा आज ४१ वा वर्धापन दिन : वाचक व हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

स्वागतासाठी सजले ‘लोकमत भवन’ ...

जळगावात थंडीची लाट - Marathi News | Cold wave in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात थंडीची लाट

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाºयांचा परिणाम ...

असुविधा, सरकारच्या धोरणामुळे जळगावातील उद्योजक हैराण - Marathi News | Due to the inconvenience, government policy, Jalgaon industrialist Hiran | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :असुविधा, सरकारच्या धोरणामुळे जळगावातील उद्योजक हैराण

आता वीज दरवाढीचा ‘शॉक’ ...

नगरपंचायत निवडणूक निकाल रद्दसाठी शेंदुर्णीत सर्वपक्षीय मोर्चा - Marathi News | The All-party Front, elected to cancel the election of the Nagar Panchayat elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नगरपंचायत निवडणूक निकाल रद्दसाठी शेंदुर्णीत सर्वपक्षीय मोर्चा

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रद्द करून फेरनिवडणूक बॅलेट पेपर अथवा ईव्हीएम व्हीव्ही पॅट मशीन द्वारे मतदान घ्यावे या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढून मुख्याधिकारी राहुल पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के.सिरसाट यांना निवेदन दिले. ...

भुसावळातील खडका रोडवर भीषण पाणी टंचाईचे संकट - Marathi News | Fierce water scarcity crisis on the Bhusaval Khadka road | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळातील खडका रोडवर भीषण पाणी टंचाईचे संकट

भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी बंधाºयाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. शिवाय तापी नदीवरील हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यामुळे व अमृत योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहरवासीयांना विषेशत: खडक ...

भडगाव व वडगावात चंद्रकातदादा मोरे यांचे सत्संग - Marathi News | Satsanga of Chandrakandada More in Bhadgaon and Wadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव व वडगावात चंद्रकातदादा मोरे यांचे सत्संग

दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख चंद्रकांत दादा मोरे यांचे भडगांव येथे श्री स्वामी समर्थ अध्यामिक व बालसंस्कार केंद्र व पाचोरा तालुक्यातील वडगाव येथे भव्य सत्संग मेळावा झाला. ...

सायगाव परिसरात दुष्काळीस्थितीत हाताला नाही काम - Marathi News | Work is not done in the area of Sidanga due to drought | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सायगाव परिसरात दुष्काळीस्थितीत हाताला नाही काम

कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही. ...

जामनेर तलाठी कार्यालयाचे विभाजन लांबणीवर - Marathi News | Jamnar Talathi office to be postponed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तलाठी कार्यालयाचे विभाजन लांबणीवर

जामनेर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महसूल विभागाकडून तलाठी कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षा मात्र विभाजनाचे काम लांबणीवर पडले आहे. ...