लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ, मराठी बातम्या

Jackie shroff, Latest Marathi News

आमिर खान- उर्मिला मातोंडकरचा 'रंगीला' पुन्हा एकदा रिलीज होणार, राम गोपाल वर्मांनी केली घोषणा - Marathi News | Aamir Khan Urmila Matondkar Rangeela to be re-released Ram Gopal Varma announces | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान- उर्मिला मातोंडकरचा 'रंगीला' पुन्हा एकदा रिलीज होणार, राम गोपाल वर्मांनी केली घोषणा

'रंगीला' हा गाजलेला सिनेमा पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. त्यामुळे सर्वांना चांगलाच आनंद झाला आहे ...

उर्मिला मातोंडकरने पुन्हा रिक्रिएट केला गाजलेला डान्स, 'रंगीला'ची ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जल्लोष - Marathi News | Urmila Matondkar dance on rangeela song ho ja rangeela re video viral aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला मातोंडकरने पुन्हा रिक्रिएट केला गाजलेला डान्स, 'रंगीला'ची ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जल्लोष

रंगीलाला ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उर्मिला मातोंडकरने सिनेमातील गाजलेल्या गाण्यावर डान्स करत सर्वांचं लक्ष वेधलंय ...

"३३ वर्षे चाळीत घालवली, माझ्या पत्नीने तिचं घरं विकलं, कारण..."; जॅकी श्रॉफ भावुक, 'आयशा' यांच्या त्यागाचा सांगितला किस्सा - Marathi News | bollywood actor jackie shroff says her wife ayesha quite lavish lifestyle lived in chawl with him for many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"३३ वर्षे चाळीत घालवली, माझ्या पत्नीने तिचं घरं विकलं, कारण..."; जॅकी श्रॉफ भावुक, 'आयशा' यांच्या त्यागाचा सांगितला किस्सा

आलिशान घर सोडून जॅकी श्रॉफसाठी चाळीत राहिली आयशा, संघर्षकाळात पत्नीने खंबीरपणे दिली साथ, म्हणाले- "तिने ३३ वर्षे..." ...

वडिलांचा चित्रपट फ्लॉप, घर विकावं लागलं, पुढे लेकानं आईला भेट दिलं ८ बीएचके इतकं मोठं घर - Marathi News | Tiger Shroff Opens Up About His Father Jackie Shroff Struggle Later Actor Gifted Mother A House As Big As 8 Bhk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांचा चित्रपट फ्लॉप, घर विकावं लागलं, पुढे लेकानं आईला भेट दिलं ८ बीएचके इतकं मोठं घर

कधीतरी राहतं घर विकावं लागलं होतं, आज एवढे पैसे कमावलेत की... ...

'फू बाई फू..!", नाना पाटेकरांनी 'हाउसफुल्ल ५'मध्ये सर्वांसोबत घातली फुगडी, नवीन गाण्याची खास झलक समोर - Marathi News | nana patekar The Phoogdi Dance video viral housefull 5 movie akshay kumar riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फू बाई फू..!", नाना पाटेकरांनी 'हाउसफुल्ल ५'मध्ये सर्वांसोबत घातली फुगडी, नवीन गाण्याची खास झलक समोर

नाना पाटेकरांची भूमिका असलेल्या 'हाउसफुल्ल ५' मधील नवीन गाणं समोर आलं असून नानांचा खास फुगडी डान्स व्हायरल झाला आहे. बातमीवर क्लिक करुन बघा व्हिडीओ ...

जॅकी श्रॉफ सांगतोय, रांगड्या पद्धतीची कांदा- भेंडी भाजी! एकदम सोपी रेसिपी, पण चव झणझणीत - Marathi News | kanda bhindi recipe by Jackie shroff, how to make kanda bhendi sabji, onion bhindi sabji recipe in Marathi  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जॅकी श्रॉफ सांगतोय, रांगड्या पद्धतीची कांदा- भेंडी भाजी! एकदम सोपी रेसिपी, पण चव झणझणीत

Kanda Bhindi Recipe By Jackie Shroff: अभिनेता जॅकी श्रॉफ सांगतो आहे त्यानुसार थोड्या वेगळ्या पद्धतीची ही कांदा- भेंडी एकदा खाऊन पाहाच..(onion bhindi sabji recipe in Marathi) ...

३० वर्षानंतर शाहरुखच्या 'किंग' चित्रपटात झळकणार बॉलिवूडची 'ही' लोकप्रिय जोडी, चाहते उत्सुक - Marathi News | bollywood actor shahrukh khan upcoming king movie update after anil kapoor jackie shroff will join film says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३० वर्षानंतर शाहरुखच्या 'किंग' चित्रपटात झळकणार बॉलिवूडची 'ही' लोकप्रिय जोडी, चाहते उत्सुक

३० वर्षानंतर राम-लखनची लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, 'किंग' चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत  ...

MI नं जॅकी दादाला दिला 'स्पेशल रोल'; मग झाले हार्दिक, सूर्या, बुमराह, तिलकसह रोहितचे 'बारसे' - Marathi News | Mumbai Indians Appoint Bollywood Icon Jackie Shroff As Spirit Coach Introduce Fab 5 Hardik Pandya Suryakumar Yadav Jasprit Bumrah Tilak Varma Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI नं जॅकी दादाला दिला 'स्पेशल रोल'; मग झाले हार्दिक, सूर्या, बुमराह, तिलकसह रोहितचे 'बारसे'

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून फ्रँचायझीची ही संकल्पना अनेकांना जाम आवडल्याचे दिसून येते. ...