लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ

Jackie shroff, Latest Marathi News

जग्गूदादांनी सांगितला मुंबईच्या चाळीतला किस्सा, म्हणाले- "एकदा उंदराने आईचा चावा घेतला आणि..." - Marathi News | jackie shroff recalled the time when he used to live in mumbai chawl said once rat byte me and mom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जग्गूदादांनी सांगितला मुंबईच्या चाळीतला किस्सा, म्हणाले- "एकदा उंदराने आईचा चावा घेतला आणि..."

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले जॅकी श्रॉफ हे सुरुवातीला मुंबईतल्या चाळीत राहायचे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य करत चाळीतील काही किस्सेही सांगितले. ...

जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते? - Marathi News | From Jackie Shroff to Vicky Kaushal, these 8 actors who have lived in Mumbai's Chaali, know who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते?

बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे भलेही आज कोट्यावधींचे मालक आहेत पण एकेकाळी हेच कलाकार मुंबईतील चाळीत राहत होते. आज त्यांच्याकडे स्वतःचे बंगले आहेत आणि इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. ...

विचारल्याखेरीज ‘जॅकी’, ‘जग्गू दादा’ नावे वापरू नका! - Marathi News | Don't use the names 'Jackie', 'Jaggu Dada' unless asked! | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :विचारल्याखेरीज ‘जॅकी’, ‘जग्गू दादा’ नावे वापरू नका!

जॅकी श्रॉफ यांनी, फायद्यासाठी अनेक संस्थांद्वारे त्यांच्या नावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विनापरवाना वापरकेल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ...

'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ajay Devgan-Jackie Shroff fight scene from the sets of Singham 3 leaked, shooting begins in Kashmir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल

'सिंघम 3' सिनेमातील अजय - जॅकीचा मोठा फाईट सिक्वेन्स सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (ajay devgn, singham 3) ...

'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव! - Marathi News | Jackie Shroff objects to offensive memes; moves Delhi High Court to protect personality, publicity rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!

जॅकी श्रॉफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या बुधवारी (१५ मे) सुनावणी होणार आहे. ...

Video: कोणाला मारली चापट, तर कोणाला मागे खेचलं; जॅकी श्रॉफ यांचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी - Marathi News | Netizens got angry after seeing Jackie Shroff's video with his fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कोणाला मारली चापट, तर कोणाला मागे खेचलं; जॅकी श्रॉफ यांचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत जॅकी यांनी फॅन्सना दिलेली वागणुक नेटकऱ्यांना आवडली नाहीय ...

"दिमाग मे ऑक्सिजन भर और.."; स्वतःला 'शेक्सपियर' म्हणत जग्गूदादाने दिला आयुष्याचा धडा - Marathi News | Calling himself 'Shakespeare', Jackie shroff taught life lessons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिमाग मे ऑक्सिजन भर और.."; स्वतःला 'शेक्सपियर' म्हणत जग्गूदादाने दिला आयुष्याचा धडा

जग्गूदादा अर्थात जॅकी श्रॉफ यांनी स्वतःचा उल्लेख शेक्सपियर करत आयुष्याचा खास धडा दिलाय ...

मुंबई सोडून टायगरने घेतलं पुण्यात घर; आलिशान घराची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | actor-tiger-shroff-home-in-pune-know-the-price-and-location | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई सोडून टायगरने घेतलं पुण्यात घर; आलिशान घराची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

Tiger shroff: टायगरने घेतलेलं हे घर ४ हजार २४८ स्क्वेअर फूटमध्ये बांधलेलं आहे. ...