मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : इशान किशनने ( Ishan Kishan) आज बाजी मारली. रोहित, विराट, शुबमन, श्रेयस हे अनुभवी फलंदाज माघारी परतले असताना इशानने खांद्यावर जबाबदारी घेतली अन् मोठ्या विक्रमांची नोंद केली. ...
Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत ( पाकिस्तान व नेपाळ) KL Rahul खेळणार नसल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले अन् चाहत्यांचे टेंशन वाढले ...
India vs West Indies 3rd ODI Marathi : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ५ बाद ३५१ धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात मुकेश कुमारने वेस्ट इंडिजच्या ३ फलंदाजांना १७ धावांत तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात इशान किशनने विक्रमांचा पाऊस पाडला, पर ...
India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही चांगला खेळ केलेला पाहायला मिळतोय. फलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना अधिकची मेहनत करावी लागत आहे. ...
India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या दोन सत्रात वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. आर अश्विनने ( R Ashwin) ४ विकेट्स घेत विक्रमांची रांग लागवी. ...