lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इरफान खान

इरफान खान

Irfan khan, Latest Marathi News

"पठाणाच्या घरी हा ब्राह्मण कसा काय जन्माला आलाय"; 'या' गोष्टीमुळे इरफानची उडवली जायची खिल्ली - Marathi News | irrfan khan death anniversary irrfan khan revealed his father used to call him a brahmin know here why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''पठाणाच्या घरी हा ब्राह्मण कसा जन्माला आलाय''; इरफानची उडवली जायची खिल्ली

Irrfan khan: बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या इरफानचं निधन होऊन आज दोन वर्ष उलटली. मात्र, त्याच्या दमदार अभिनयामुळे तो आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. ...

इरफानसह 'या' बॉलिवूड स्टार्सने मृत्यूनंतर त्यांची संपत्ती केली दान; जाणून घ्या त्या कालाकारांची नाव आणि प्रॉपर्टीविषयी - Marathi News | bollywood stars whose properties were donated to charity after their death | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इरफानसह 'या' बॉलिवूड स्टार्सने मृत्यूनंतर त्यांची संपत्ती केली दान

Bollywood stars: गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. या कलाकारांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ...

तो निपचिप पडला होता आणि डोळ्यांतून..., इरफानच्या मृत्यूच्या एक दिवस आधी असं काही घडलं होतं...!! - Marathi News | The Night Before Irrfan Khan's Death, Sutapa Sikdar And Her Friends Sang His Favourite Songs To Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो निपचिप पडला होता आणि..., इरफानच्या मृत्यूच्या एक दिवस आधी असं काही घडलं होतं...!!

Irrfan Khan Birth Anniversary : इरफानची पत्नी सुतापाने शेअर केली भावुक आठवण, वाचून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी... ...

राजेश खन्नाच्या बंगल्यावर एकदा एसी रिपेअर करायला गेला होता इरफान खान, वाचा काय आहे किस्सा.... - Marathi News | irrfan khan birthday when late actor went to home to fix air condition at rajesh khanna home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्नाच्या बंगल्यावर एकदा एसी रिपेअर करायला गेला होता इरफान खान, वाचा किस्सा....

Irrfan Khan birth anniversary: : बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा इरफान आज आपल्यात असता तर त्याचा वाढदिवस साजरा करत असता. आज 7 जानेवारीला त्याचा वाढदिवस. ...

गर्भनिरोधक गोळ्या घेवून पूर्ण करावे लागले शूटिंग, प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा - Marathi News | Shocking Revelation of Radhika Madan behind her taking contraceptive pills in her First film shooting, check why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्भनिरोधक गोळ्या घेवून पूर्ण करावे लागले शूटिंग, प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

'मर्द को दर्द नहीं होता' या चित्रपटात भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानीसोबत दिसली होती. हा चित्रपट फक्त काही स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला, त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नव्हता. ...

इरफान खानचा लेक करतोय बॉलिवूड स्टार्सवर मात; Photoshoot मुळे येतोय चर्चेत - Marathi News | irrfan khans son babil new photoshoot in nashik farmhouse | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इरफान खानचा लेक करतोय बॉलिवूड स्टार्सवर मात; Photoshoot मुळे येतोय चर्चेत

Babil khan: इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा बाबिल सातत्याने प्रकाशझोतात येत आहे. अलिकडेच त्याने एक फोटोशूट केलं आहे. ...

‘हिंदी मीडियम’ची अभिनेत्री सबा कमरविरोधात अटक वॉरंट, जाणून घ्या काय आहे भानगड - Marathi News | pakistan court issues arrest warrant of actress saba qamar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हिंदी मीडियम’ची अभिनेत्री सबा कमरविरोधात अटक वॉरंट, जाणून घ्या काय आहे भानगड

दिवंगत अभिनेता इरफान खान याच्या ‘हिंदी मीडियम’ या सिनेमात सबा कमर दिसली होती. ...

इरफानचा मुलगा बाबिल आता फक्त अ‍ॅक्टिंग करणार, घेतला ‘हा’ मोठा निर्णय - Marathi News | irrfan khan son babil drops out from film school of london to pursue full time acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफानचा मुलगा बाबिल आता फक्त अ‍ॅक्टिंग करणार, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बाबिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. या सिनेमासाठीची तयारी कधीच त्याने सुरू केली आहे. ...