लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण... - Marathi News | iran-president-ebrahim-raisi-death-death-conspiracy-theories-is-israel-behind-this | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ...

हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव - Marathi News | Iranian President Ebrahim Raisi dies in helicopter crash The governor along with the foreign minister also lost their lives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ...

इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक  - Marathi News | Assassination of President Raisi of Iran? America expressed doubt, called an urgent meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

Iran Helicopter Crash: इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टला अपघात झाल्याचे वृत्त आल्यापासून आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडालेली आहे. हेलिकॉप्टर अपघाताचं वृत्त आल्यापासून रईसी यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. ...

इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना - Marathi News | Helicopter carrying Iran's president crashes, rescue team dispatched | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना

Iran News: इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. त्यानंतर हे हेलिकॉप्टर आणीबाणीच्या स्थितीत उतरवण्यात आले. इराणधील सरकारी वृत्तवाहिनीकडून ही माहिती देण्यात आली आहे. ...

भारत व इराणचा चाबहार बंदर करार अन् अमेरिकेला झोंबल्या मिरच्या  - Marathi News | india and iran chabahar port agreement and america jibes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत व इराणचा चाबहार बंदर करार अन् अमेरिकेला झोंबल्या मिरच्या 

जगाचा पोलिसदादा बनू पाहणाऱ्या अमेरिकेने पुन्हा एकदा भारतावर डोळे वटारले आहेत. ...

'संकुचित दृष्टीकोन सोडा...', अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर एस जयशंकर यांचे प्रत्तुत्तर - Marathi News | India-Iran Chabahar Port Deal : 'Leave the narrow view', S Jaishankar's response to US warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संकुचित दृष्टीकोन सोडा...', अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर एस जयशंकर यांचे प्रत्तुत्तर

भारताने इराणसोबत चाबहार बंदराचा करार केल्यामुळे अमेरिकेला मिरची झोंबली आहे. ...

इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का - Marathi News | India, Iran sign 10-year contract for Chabahar port, US warns of sanctions, effect on china-pakistan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का

भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका - Marathi News | India-Iran Chabahar Port Deal : India's big deal with Iran; China and Pakistan will face a big blow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका

नवीन करारामुळे पाकिस्तान आणि चीनला बायपास करुन दक्षिण आशिया आणि मध्य आशियात व्यापारी मार्ग खुला होणार. ...